माणिक वर्मा, विद्याधर गोखले, पं.राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांच्या आठवणींचा सांगीतिक सोहळा

मंगळवार २६ ते गुरुवार २८ मार्च रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र माटुंगा येथे

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तीन दिवसीय संगीत सोहळा!

मंगळवार २६ मार्च संध्याकाळी ५.३०
|| हसले मनी चांदणे ||

प्रख्यात गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांना स्वरांजली

बुधवार २७ मार्च संध्याकाळी ४.३०

ज्येष्ठ गायक अभिनेते पं. राम मराठे व नाटककार-गीतकार-पत्रकार विद्याधर गोखले यांच्या गाण्यांचा, गुणांचा आणि व्यक्तित्व दर्शनाचा कार्यक्रम

जय शंकरा – विद्याधरा

गुरुवार २८ मार्च संध्याकाळी ५.३०

प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पं. सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सांगितिक सोहळा

।। ऐसो गुनिजान ।।

सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश… नक्की या…

error: Content is protected !!