शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगांवचे संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभु तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली व उदघाटन कार्यक्रम पद्मश्री श्री परशुराम गंगावणे तसेच कुडाळ पोलीस निरीक्षक श्रीमती रुणाल मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक ९.३० वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी ही मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.याच दिवशी साय.ठीक ३ वा. विद्यार्थ्यांनचे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार तरी विद्यार्थ्यांनचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी केले.

error: Content is protected !!