सिंधूसंघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग आयोजित श्री साईनाथ म्हाडदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा संपन्न

कुडाळ – सिंधूसंघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग आयोजित श्री साईनाथ म्हाडदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन सन्मा.निलेशजी राणे यांच्या हस्ते झाले. उद्घाटना प्रसंगी श्री रणजीत देसाई ,राजू पटेकर ,रुपेश कानडे, दादा साहिल ,बंड्या मांडकुलकर, दीपलक्ष्मी पडते ,श्रीपाद तवटे ,संजय वेंगुर्लेकर ,सतीश गावडे, सिद्धेश देसाई, विनीत वेंगुर्लेकर, निलेश प्रभू ,रोहन सामंत आदी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये एकूण 17 संघाने भाग घेतला होता
या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी लक्ष्मीवाडी कुडाळ, द्वितीय क्रमांक केरवाडी शिरोडा ,तृतीय क्रमांक कलेश्वर नेरूर व उत्तेजनार्थ केळबाई मित्र मंडळ याना देण्यात आले तसेच स्पर्धेतील सहभागी संघांना सन्मानचिन्ह व मानधन देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री निलेश गुरव व वैभव खानोलकर यांनी केले

error: Content is protected !!