मालवण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निकाल

आचरा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे मालवण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या दिवशी १४ वर्षाखालील मुले, मुली व १७ वर्षाखालील मुली या वयोगटातील घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी १७ वर्षाखालील मुले, १९ वर्षाखालील मुले, मुली या वयोगटातील स्पर्धा घेण्यात आल्या.

पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, उद्योजक सुशांत घाडीगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर, दिपक चव्हाण, राजू गांवकर, दशरथ गांवकर, सरपंच चैताली घाडीगांवकर, उपसरंच सुरेश गांवकर, देवेंद्र पुजारे, संजय घाडीगांवकर, अजित घाडीगांवकर, शामराव प्रभुदेसाई, सुभाष तळवडेकर, लवूराज गांवकर, रघुनाथ गांवकर, वासुदेव कासले, रामगड मुख्याध्यापक अंकुश वळंजू, असरोंडी मुख्याध्यापक सुशांत पाटील, हिवाळे मुख्याध्यापक पवार, मालवण तालुका क्रीडा समिती प्रमुख अजय शिंदे, शिक्षकसेना अध्यक्ष कमलेश गोसावी, दिनेश सावंत, कृष्णा कासले, बाबा सावंत, जगदीश कासले, प्रकाश कासले, संतोष भोगटे, सिद्धेश गांवकर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, कास्टा्ईब संघटना जिल्हा अध्यक्ष संजय पेंडुरकर, मुख्याध्यापक वामन तर्फे, क्रीडा शिक्षक सुभाष सावंत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका, तालुक्यातील क्रीडा शिक्षक, मोठ्या संख्येने स्पर्धेक पालक उपस्थित होते

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१४ वर्षाखालील मुली : १०० मीटर धावणे – निधी कांबळी (रोझरी स्कूल मालवण), अनुष्का शिंदे (चौके हायस्कूल), रसिका घाडीगावकर (शिरवंडे हायस्कूल). २०० मीटर – हेतल तोडणकर (पिरावाडी आचरा), अनुष्का शिंदे (चौके), मयुरी घाडीगावकर (कट्टा हायस्कूल). ४०० मीटर – सिद्धी महाभोज (कट्टा), साक्षी साळुंखे (भंडारी हायस्कूल, मालवण), जान्हवी नाईक (टोपीवाला मालवण). ६०० मीटर – अंबिका चव्हाण (कट्टा), निधी सारंग (भंडारी मालवण), श्रावणी गावकर (त्रिंबक हायस्कूल). ४ * १०० मीटर रीले – चौके, रामगड, आचरा हायस्कूल. ८० मीटर हर्डल्स – हर्षिता कासले (शिरवंडे), प्रांजली लाड (रामगड), अंबिका चव्हाण (कट्टा).उंचउडी – हेतल तोडणकर (पिरावाडी आचरा), हर्षिता कासले (शिरवंडे), स्नेहल गावकर (शिरवंडे). लांब उडी – अनुष्का शिंदे (चौके), वैभवी शेळके (शिरवंडे), अमृता बागवे (ओझर हायस्कूल). गोळा फेक – नमिषा तांडेल (देवबाग हायस्कूल), जाई पात्रे (काळसे हायस्कूल), श्रुतिका साईल (त्रिंबक). थाळी फेक – नमिषा तांडेल (देवबाग हायस्कूल), दर्पणा वाईरकर (कट्टा), श्रुतिका साईल (त्रिंबक).

१४ वर्षाखालील मुली : १०० मीटर – पारितोष मयेकर (कट्टा), मृणाल धुरी (पिरावाडी आचरा), शशांक कोचरेकर (जय गणेश स्कूल मालवण). २०० मीटर – आदित्य दुधवडकर (टोपीवाला), ताईत मुजावर (पिरावाडी आचरा), सोहम चव्हाण (तळगाव). ४०० मीटर – तनिष्क मुळीक (भरतगड मसुरे), लौकिक मालवणकर (रोझरी), रूद्र ठोरलेकर (भंडारी). ६०० मीटर -तनिष्क मुळीक (भरतगड मसुरे), चिंतामणी कासले (शिरवंडे), मयुरेश कदम (वराड हायस्कूल). ४ * १०० मीटर रीले – चौके, कट्टा, रामगड हायस्कूल
८० हर्डल्स – करण पाताडे (कट्टा), यश बांदिवडेकर (रामगड), तेजस शेटये, दुर्वांक प्रभू (आचरा). उंच उडी – पारितोष मयेकर (कट्टा), आदित्य तांबे (माळगाव हायस्कूल), साहिल काझी (पिरावाडी आचरा). लांब उडी – पारितोष मयेकर (कट्टा), चंद्रकांत घाडीगावकर (रामगड), हर्षद परब (चौके). गोळा फेक – जयेश बिडये (त्रिंबक), हर्ष परब (काळसे), युसुफ शेख (पिरावाडी आचरा). थाळी फेक – भावेश मेस्त्री (आचरा), सुमित चोपडेकर (देवबाग), गणेश चोपडेकर (देवबाग).

१७ वर्षाखालील मुली : १०० मीटर धावणे – दक्षिणा गावडे (कट्टा), कल्पना गोसावी (चौके), नजमुन्नीसा शेख (ओझर). २०० मीटर – मेघा सातपुते (आचरा), पूर्वा बांदकर (भंडारी), जान्हवी लुडबे (कट्टा). ४०० मीटर – मेघा सातपुते (आचरा), पूर्वा बांदकर (भंडारी), रिया शिरोडकर (कट्टा).८०० मी. – श्रुतिका चव्हाण (भंडारी), पियुष्का लाड (वराड), जागृती झोरे (कट्टा). १५०० मी. – श्रुतिका चव्हाण (भंडारी), गीता घाडीगावकर (शिरवंडे), सानिका धुरी (वराड). ३००० मी. – बुशी शिंदे (शिरवंडे), सानिया घोगळे, साजिया खान (कुडाळकर हायस्कूल मालवण). ४ * १०० – आचरा, कट्टा, चौके हायस्कूल. ४ * ४०० – कुडाळकर, शिरवंडे, रामगड हायस्कूल. १०० मीटर हर्डल्स – समिधा कासले (चौके), वैभवी मिराशी (आचरा), सिद्धी चिंबे (आचरा). ४०० मीटर हर्डल्स – रिया देवूलकर, प्राजक्ता सामंत (कुडाळकर हायस्कूल). उंच उडी – वैष्णवी परब (आचरा), ऐश्वर्या पराडकर (टोपीवाला), नजमुन्नीसा शेख (ओझर). लांब उडी – रिया शिरोडकर (कट्टा), तनिष्का घाडी (आचरा), वैष्णवी परब (असरोंडी). तिहेरी उडी – निशा चव्हाण, समृद्धी मांजरेकर (कुडाळकर हायस्कूल). गोळा फेक – समिरा जाधव (रामगड), आर्या तळवडकर (देवबाग), केतकी गावडे (जय गणेश स्कूल). थाळी फेक – प्राची कांबळी (जय गणेश स्कूल), आर्या तळवडकर (देवबाग), साक्षी सिंह (आचरा पिरावाडी). भाला फेक – रिया परब (चौके), आर्या लुडबे (शिरवंडे), कृतिका भिसळे (ओझर). हातोडा फेक – निकिता हाटले (रामगड), आकांक्षा चव्हाण (चौके), प्रियांका टोणे (चौके). ३ किमी चालणे – ममता थवी (कट्टा), तनिष्का घाडी (आचरा), संचिता बागडे (आचरा).

१७ वर्षाखालील मुले : १०० मीटर धावणे – शौनक कांदळकर (आचरा इंग्रजी माध्यम), राज लाड (चौके), अस्मित मुणगेकर (कट्टा).२०० मीटर – राज लाड, जय चव्हाण (चौके), संकल्प परब (पोईप). ४०० मीटर – रोहित गोसावी (कट्टा), दत्तात्रय पाटील (भंडारी), सार्थक आचरेकर (आचरा). ८०० मी. – राकेश देसाई (आचरा), तेजस अवसरे (वराड), सोहम सुर्वे (आचरा इं. मा.). १५०० मी. – साहिल घाडीगावकर, आविष्कार शेळके (शिरवंडे), सोहम चव्हाण (तळगाव). ३००० मी. – पारस मानवर (चौके), मॅकलिन फर्नांडिस (आचरा), निषाद गावकर (शिरवंडे). ४ * १०० रिले – आचरा इं. मा., टोपीवाला हायस्कूल, आचरा हायस्कूल. ४ * ४०० – शिरवंडे, आचरा, कुडाळकर मालवण. १०० मीटर हर्डल्स – शुभम लब्दे (त्रिंबक), वेदांत कासले (शिरवंडे), अस्मित मुणगेकर (कट्टा). ४०० मीटर हर्डल्स – पारस मानवर, वेदांत धनावडे (चौके), आयुष मोरये (कुडाळकर). उंच उडी – विशाल घाडीगावकर, वेदांत कासले (शिरवंडे), दीप लुडबे (रोझरी). लांब उडी – राज लाड (चौके), शुभम लब्दे (त्रिंबक), मनिष राणे (आडवली हायस्कूल). बांबू उडी – आयुष म्हापणकर, चैतन्य सावंत (कुडाळकर हाय.) तिहेरी उडी – सौरभ सुर्वे, लक्ष्मण सुर्वे (कन्याशाळा मालवण), दर्पण नाईक (कुडाळकर). गोळा फेक – वेदांत कुरळे (रोझरी), भुवन गावडे (चौके), प्रथमेश यरमाळकर (आचरा). थाळी फेक – ब्रायन फर्नांडिस (रोझरी),विनय जंगले (आचरा), संकेत जंगले (त्रिंबक). भाला फेक – भुवन गावडे (चौके), प्रेमानंद माडये (काळसे), देवाशिव पडवळ (आचरा इं. मा.). हातोडा फेक – निशांत शिरोडकर (चौके), मयुरेश कुंभार (आचरा), वामन परब (तळगाव). ५ किमी चालणे – शुभम नेरूरकर (काळसे), कुशल शिरोडकर (कन्याशाळा), वेद पराडकर (रामगड).

१९ वर्षाखालील मुली : १०० मीटर धावणे – आर्या किडये (स. का. पाटील मालवण), सलोनी पडवळ (आचरा), मधुरा घाटगे (टोपीवाला). २०० मीटर – भाग्यश्री लाड, साक्षी चव्हाण (भंडारी), सानिया जाधव (काळसे). ४०० मीटर – निष्मा खोत (आचरा), क्षितिजा खरवते (स. का. पाटील), निर्मल म्हसकर (कट्टा). ८०० मी. – रेश्मा पांढरे (स. का. पाटील), सलोनी पडवळ (आचरा). १५०० मी. – भक्ती बेलुसे, दीप्ती कुबल (भंडारी). ३००० मी. – प्राजक्ता सावंत, क्रिसा पटेल (कुडाळकर). ४ * १०० रिले – भंडारी, स. का. पाटील, कुडाळकर मालवण. ४ * ४०० – स. का. पाटील, कुडाळकर, त्रिंबक हायस्कूल. १०० मीटर हर्डल्स – समृद्धी मांजरेकर, साजिया खान (कुडाळकर). ४०० मीटर हर्डल्स – समृद्धी ठाकूर, सरिता सोधी (कुडाळकर). उंच उडी – सिद्धी पाटणकर (आचरा), अंकिता तांबे (कुडाळकर). लांब उडी – निष्मा खोत (आचरा), रेश्मा पांढरे (स. का. पाटील), नयना मयेकर (काळसे). बांबू उडी – रेश्मा चव्हाण (कुडाळकर), तिहेरी उडी – नयना परब (काळसे). गोळा फेक – अनुष्का गावडे (वराड), सानिका चव्हाण, पूर्वा झोरे (कट्टा). थाळी फेक – अनुष्का गावडे (वराड), रेश्मा पांढरे (स. का. पाटील), सानिका चव्हाण (कट्टा).
भाला फेक – अक्षता नेमळेकर, साक्षी गुराम (काळसे). ५ किमी चालणे – मधुरा घाटगे (टोपीवाला), भक्ती बोलुसे, वनश्री यादव (भंडारी).

१९ वर्षाखालील मुले : १०० मीटर धावणे – रोहित परब, मिथील आंगचेकर (कट्टा), विभास वंजारे (टोपीवाला). २०० मीटर – निनाद आरोंदेकर (टोपीवाला), मिथील आंगचेकर (कट्टा), साईप्रसाद अटक (स. का. पाटील). ४०० मीटर – मयुरेश पुजारे (आचरा), आदेश हाके (स. का. पाटील), सोहम ढोलम (कट्टा). ८०० मी. – संकल्प परब (आचरा), निखिल कुमामेकर, शिवराम गुरव (कट्टा). १५०० मी. – ऊर्विक वायंगणकर (आचरा), अबनल शहा (पिरावाडी), यज्ञेश मयेकर (कट्टा), ३००० मी. – प्रथमेश पुजारे (आचरा), आदेश हाके (स. का. पाटील), सौरभ गावडे (वराड). ४ * १०० – कट्टा, टोपीवाला, कट्टा हायस्कूल. ४ * ४०० – आचरा, कुडाळकर, देवबाग हायस्कूल. १०० मीटर हर्डल्स – अथर्व सावंत (आचरा), सलमान खान, शुभम गौतम (कुडाळकर). ४०० मीटर हर्डल्स – मयुरेश पुजारे (आचरा), नितेश चव्हाण, प्रसाद पोखरणकर (कुडाळकर), उंच उडी – उज्वल उपरकर (भंडारी), हर्ष घाडी (आचरा), साईप्रसाद अटक (स. का. पाटील). लांब उडी – प्रतीक कासले (पोईप), हर्ष घाडी (आचरा), रोहित परब (कट्टा). बांबू उडी – प्रसाद पोखरणकर, आयुष किडये (कुडाळकर). तिहेरी उडी – मनिष परब, गौरेश परब (काळसे), चैतन्य बिलये (कट्टा). गोळा फेक – मतिष मयेकर (टोपीवाला), आदेश हाके (स. का. पाटील), आर्यन नागले (आचरा). थाळी फेक – विनीत पांगे (आचरा), मतिष मयेकर (टोपीवाला), रोहन पाटील (वराड). भाला फेक – मतिष मयेकर (टोपीवाला), मिथिलेश खराडे (स. का. पाटील), विराज पवार (कट्टा), हातोडा फेक – विनीत पांगे, पियूष मुणगेकर (आचरा), निलेश चव्हाण (कुडाळकर).५ किमी चालणे – चिन्मय परब (काळसे), हरिओम प्रसाद (टोपीवाला), ज्ञानेश्वर बिरमोळे (भंडारी).

फोटो : शिरवंडे येथे आयोजित क्रीडा स्पर्धेदरम्यान शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांचा सत्कार उद्योजक सुशांत घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

error: Content is protected !!