पोलीस नाईक अक्षय धेंडे यांचा निरोप समारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आचरा पोलीस स्टेशनमध्ये गेली सात वर्षे कार्यरत असलेले पोलीस नाईक अक्षय धेंडे यांची पुणे पिंपरी चिंचवड येथे बदली झाल्याने शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन तर्फे त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर आणि सहकारयांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी महेश देसाई,सौ मिनाक्षी देसाई, तुकाराम पडवळ,मनोज पुजारे,बाळू कांबळे, मिलिंद परब,सौज्योती परब आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.