मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव प्रशाले मध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन

मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित, मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेमध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रशालेची रंगमंच्याची गरज ओळखून प्रशालेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक शरद बाबनी शिरोडकर यांनी रोख रक्कम एक लाख रुपये व त्यांचे बंधू सुभाष बाबनी शिरोडकर यांनी रोख…

Read Moreमळगांव इंग्लिश स्कूल मळगांव प्रशाले मध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आचरा आठवडा बाजार

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार पाच नोव्हेंबरला मतदान होत असल्याने या दिवशी होणारा आठवडा बाजार शनिवारी घेण्याचा निर्णय आचरा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मतदान निर्धोक आणि शांततेत व्हावे या साठी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर…

Read Moreग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आचरा आठवडा बाजार

गांजा विक्री कारवाई बद्दल कलमठ सरपंचांकडून एलसीबी चे कौतुक

अमली पदार्थ विरोधी कारवाई केलेल्या पोलिसांचा ग्रामपंचायतीच्या वतीने करणार सत्कार गावातील सर्वपक्षीयांनी एकत्रित घेतला कारवाईचा ठराव गांजा व तत्सम अमली पदार्थांची पाळे मुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहेत. यात तरुण पिढी वाम मार्गावर जात आहे. पोलिसांनी नुकत्याच अशाप्रकारे गांजा विक्री…

Read Moreगांजा विक्री कारवाई बद्दल कलमठ सरपंचांकडून एलसीबी चे कौतुक

कलमठ मधून गांजा पुरवठादाराला अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची गांजा विक्री विरोधात दुसऱ्यांदा कारवाई आतापर्यंत 1 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त कणकवली तालुक्यात गांजा विक्री रॅकेटचा बुरखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून उघड केल्यानंतर आता आज बुधवारी कलमठ मध्ये एका गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित आरोपीकडून…

Read Moreकलमठ मधून गांजा पुरवठादाराला अटक

वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे उद्या लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय प्रतिनिधी । कुडाळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाने एकजुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून उद्या दि…

Read Moreवेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे उद्या लाक्षणिक उपोषण

कामावरून कमी करू नका !

डाटा ऑपरेटरांचे पालकमंत्र्यांना निवेदन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातील यशस्वी अकॅडमी, पुणे या संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील संगणक ऑपरेटरना कामावरुन कमी करण्यात येऊ नये, या मागणीचे…

Read Moreकामावरून कमी करू नका !

परसबाग लागवड स्पर्धेत विजेत्या टीमचा संदीप प्रभू यांच्याकडून सुपारीची रोपे देऊन सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम विद्यार्थी शिक्षक राबवत असतात यामध्ये या वर्षी परस बागेची लागवड केली होती त्यामध्ये तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत पाट हायस्कूलच्या परसबागेला तालूका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झालाविद्यार्थी शिक्षक यांच्या मेहनीतीने…

Read Moreपरसबाग लागवड स्पर्धेत विजेत्या टीमचा संदीप प्रभू यांच्याकडून सुपारीची रोपे देऊन सत्कार

शिक्षकी पेशा व्रत म्हणून स्वीकारा – अमोल पाठक

निलेश जोशी । कुडाळ : शिक्षक पेशा एक व्रत म्हणून स्वीकारा. त्यासाठी चाकोरीबद्ध वृत्तीमध्ये अमुलाग्र बदल अपेक्षित आहे. ज्ञानाशिवाय बदल घडू शकत नाही.या  ज्ञानाला कौशल्याची जोडही देणे महत्त्वाचे आहे .बौद्धिक उन्नती बरोबर शारीरिक सुदृढता राखण्यासाठी या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून…

Read Moreशिक्षकी पेशा व्रत म्हणून स्वीकारा – अमोल पाठक

दशावतार लोककलेला पुढे नेण्याची गरज – विजय चव्हाण

‘माझा लोकराजा’ महोत्सवात मान्यवरांचा सत्कार निलेश जोशी । कुडाळ  : तुम्ही सर्व रंगमचाचे कलाकार आहात.  आपण कोणासमोर झुकायचे नाही तर दुसऱ्याला झुकायला लावायचे आहे.  दशावतार लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी राजकिय शक्तींना झुकायला लाऊया.  आपल्या लाल मातीतल्या दशावतार लोककलेला आपण पुढे…

Read Moreदशावतार लोककलेला पुढे नेण्याची गरज – विजय चव्हाण

सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय

सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांचे प्रतिपादन असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण , बळकटीकरण करण्याचे काम केंद्र , राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 टक्के संगणीकरण करायचे आहेत. असलदे संस्थेचा अभिमान वाटतो…

Read Moreसिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अच्युत सावंतभोसले यांनी घेतली भेट

विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची आवड लागावी यासाठी मार्गदर्शन करण्याची केली विनंती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांची सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी काल पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी संस्था करीत असलेल्या कामाची माहिती…

Read Moreज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अच्युत सावंतभोसले यांनी घेतली भेट

कुडाळ पं.स. चा ‘वाडवाळ’ महोत्सव उत्साहात 

पंचायत समितीचे ‘पालखीचे भोई’सन्मानित  बीडीओ विजय चव्हाण त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य   निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या सर्वागीण विकासासाठी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी  घेतलेली गरुडझेप उल्लेखनीय आहे.  भविष्यात कुडाळला येणाऱ्या बिडीओना  हा काटेरी मुकुट कसा पेलवेल हा प्रश्न आहे.  बीडीओ विजय…

Read Moreकुडाळ पं.स. चा ‘वाडवाळ’ महोत्सव उत्साहात 
error: Content is protected !!