
चित्रकार किरण हणमशेठ यांच्या पोर्ट्रेट डेमोचे कलारसिकांवर गारुड
अवघ्या दोन तासात साकारले जयवंत नाईक यांचे पोर्ट्रेट कलारसिकांनी अनुभवले प्रत्यक्ष व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक. निलेश जोशी । कुडाळ : समोर बसलेल्या व्यक्तीचे चित्र कॅनव्हास वर कशाप्रकारे साकारले जाते याचा याची देही याची डोळा अनुभव चित्रकला कलावंतांनी घेतला. कुडाळ येथील चित्रकार रजनीकांत…
 
	









