
निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव यांचे निधन
निवृत केंद्रप्रमुख तथा वरवडे – बौद्धवाडी येथील रहिवासी सुरेश तुकाराम जाधव (६८) यांचे शनिवारी पहाटे ४ वा. डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सुरेश यांनी शिक्षकी पेशात कार्यरत असताना कित्येक विद्यार्थी घडविले. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्येही त्यांचा हिरीरीने सहभाग…










