कलमठ गावडेवाडी मध्ये पुराचे पाणी आल्याने तारांबळ

सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी घेतली पूरग्रस्त ग्रामस्थांची भेट रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरले रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी भागामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसले. घराच्या अंगणामध्ये गुडघ्याभर पाण्यामधूनच लोकांना रात्र भीती खाली काढावी लागली. घटनेची…

Read Moreकलमठ गावडेवाडी मध्ये पुराचे पाणी आल्याने तारांबळ

10 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कणकवलीतील नवीन शासकीय विश्रामगृहाला गळती

गळती मुळे विश्रामगृह ठेवण्यात आले बंद आमदार वैभव नाईक यांच्याकडून विश्रामगृहाच्या कामाचा पोलखोल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे. दोन महिन्यां पूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम…

Read More10 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कणकवलीतील नवीन शासकीय विश्रामगृहाला गळती

राज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी राज्य पंच म्हणून अमित गंगावणे यांची निवड

अमित गंगावणे यांचे सर्वच स्तरातून होतेय कौतुक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने 71 वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य पंच श्री.अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती करण्यात…

Read Moreराज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी राज्य पंच म्हणून अमित गंगावणे यांची निवड

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ चा बांधावरची शाळा उपक्रम संपन्न

पर्यावरणाशी नाळ जोडणारा व शेतीतील कामांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना करुन देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम बांधावरची शाळा करूया, बांधावरची शाळा ,हिरव्या हिरव्या हिरवाईचा,फुलवू शेतमळा असं गीत गुणगुणत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१या प्रशालेतील मुलांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा ‘पर्यावरणाशी नाळ जोडणारा…

Read Moreजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ चा बांधावरची शाळा उपक्रम संपन्न

आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून खारेपाटण येथे बैठक व्यवस्थेसाठी लोखंडी बेंच उपलब्ध

सरपंच प्राची इस्वलकर यांच्या उपस्थितीत बेंच चे लोकार्पण संपन्न खारेपाटण ग्रामपंचायत च्या मागणीवरून खारेपाटण गावातील सार्वजनिक ठिकाणी बैठक व्यवस्था उपलब्ध करावी जेणेकरून, जेष्ठ नागरिक, महिला, मुले, विद्यार्थि यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आम.…

Read Moreआम. नितेश राणे यांच्या माध्यमातून खारेपाटण येथे बैठक व्यवस्थेसाठी लोखंडी बेंच उपलब्ध

खारेपाटण मध्ये पुर परिस्थिती…

सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने शुक नदीला पूर आल्याने खारेपाटण शहरात पाणी घुसून पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे.खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली…

Read Moreखारेपाटण मध्ये पुर परिस्थिती…

पुरात अडकलेली गाडी ढकलण्यासाठी आमदार वैभव नाईक स्वतः उतरले!

ओरोस, कसाल येथे आ. वैभव नाईक यांनी केली पूरस्थितीची पाहणी आमदार वैभव नाईक यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांमधून होतेय समाधान व्यक्त

Read Moreपुरात अडकलेली गाडी ढकलण्यासाठी आमदार वैभव नाईक स्वतः उतरले!

कणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

रात्री खारेपाटण येथील पुरस्थितीची भेट देत केली पाहणी कणकवली तालुक्यात आज रविवारच्या सकाळ पासुनच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा आढावा कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला.…

Read Moreकणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

सावंतवाडी: राजकारणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय आज सावंतवाडीत आला.एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दिपक केसरकर आणी राजन तेली यांच्यातील तू तू मै मै पहायला मिळाली.हॉइस ऑफ मिडिया आयोजित गुणगौरव कौतुक सोहळ्याप्रसंगी कार्यक्रम निमित्त…

Read Moreसावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ…

Read Moreलोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

गेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

नगरपंचायत च्या कृत्रिम धबधब्याचे काम देखील अंतिम टप्प्यात कणकवलीच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा मार्गी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे विशेष प्रयत्न जानवली नदीपात्रातील नव्या पुलाच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.…

Read Moreगेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

प्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन

एसटी महामंडळाच्या निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत विभाग नियंत्रक करणार तक्रारींचे तातडीने निराकरण एस.टी.प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात…

Read Moreप्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन
error: Content is protected !!