बारावी परीक्षा । विद्यार्थ्यांना मदतीसाठी युवा सेनेचे हेल्प नंबर्स

प्रतिनिधी । कुडाळ : आजपासून १२ ची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा केंद्रावर जाताना कुडाळ तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्याची गाडी चुकली किंवा परीक्षा केंद्रावर पोचण्याची काहीच व्यवस्था होत नसेल तर खालील नंबर वर संपर्क करा तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रावर सोडण्यात येईल.…

Read Moreबारावी परीक्षा । विद्यार्थ्यांना मदतीसाठी युवा सेनेचे हेल्प नंबर्स

मालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला

मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ३ मोठी लढाऊ गलबते व ८५ जहाजे एवढ्या आरमारी सामग्रीनिशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बसनूरवर स्वारी केली. हि छत्रपतींची पहिली आरमारी स्वारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ते…

Read Moreमालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत डामरे यांचे प्रतिपादन असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे…

Read Moreछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबवणार!

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत एकमताने ठराव तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर तिथे शिवसैनिक, व गाव तिथे शाखा हे अभियान राबवत अहिवसेना मजबूत करण्यात येणार आहे. तसेच पक्ष…

Read Moreगाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबवणार!

कळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

सरपंच सचिन पारधीये यांच्यासह अनेक ग्रामस्थांची आक्रमक भूमिका अन्यथा पुन्हा रास्ता रोको करणार तालुक्‍यातील कळसुली आणि शिवडाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज कळसुली मार्गावर डंपरच्या माध्यमातून होणारी खडी वाहतूक रोखली. प्रशासनाने बेकायदा सुरू असलेले काळ्या दगडांचे उत्खनन थांबवावे. विनापरवाना डंपर…

Read Moreकळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

शिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर

कुडाळ : कणकवली शिवसेना शाखेत आज कुडाळ उप तालुकाप्रमुख अरविंद मधुकर करलकर (मु. बाव) यांना उप तालुकाप्रमुख या पदाचे पदनियुक्तीपत्रक ब्रिगेडियर सुधीर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा महिलाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या हस्ते…

Read Moreशिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर

वैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंती कार्यक्रम संपन्न

ब्युरो । वैभववाडी : वैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सपर्धेत 26 स्पर्धकांनी भाग घेतला. सपर्धेत भाग घेणाऱ्या शालेय स्पर्धकांसाठी छ. शिवाजी महाराजांचे प्रशासन, छ. शिवाजी महाराजांचा साम्राज्य विस्तार, छ.…

Read Moreवैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंती कार्यक्रम संपन्न

आमदार वैभव नाईक झाले हुमरमळा (वालावल) श्री देव रामेश्वर चरणी नतमस्तक

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा (वालावल) महाशिवरात्री उत्सव औचित्य साधून कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी आज दर्शन घेऊन नतमस्तक झाले. यावेळी अतुल बंगे,अॅड रुपेश देसाई, मितेश वालावलकर, निखिल वालावलकर, अमृत देसाई, महेश वेळकर, सुहास पारकर, मिलिंद…

Read Moreआमदार वैभव नाईक झाले हुमरमळा (वालावल) श्री देव रामेश्वर चरणी नतमस्तक

मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

अर्चना घारे परब कोकण विभागीय महिला अध्यक्षा सावंतवाडी : मळगाव गावच्या नूतन ग्राम सचिवालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा १९ फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला. मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचा शब्द मळगाव वासियांना त्यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी…

Read Moreमळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

वैभववाडी : कोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास…

Read Moreठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

नेरूर येथे उद्या नृत्याविष्कार !

राज्यस्तरीय पारितोषिक विजेती एकांकिका ‘बिलिमारो’ सादर होणार कुडाळ : आर्ट इन मोशन डान्स ग्रुप, नेरूर आणि रचना रवींद्र नेरुरकर पुरस्कृत शिवजयंती उत्सव २०२३ उद्या, मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नेरूर कलेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

Read Moreनेरूर येथे उद्या नृत्याविष्कार !

कुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !

कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय नाहक त्रास कुडाळ : शहरात कचरा गोळा करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून ‘घंटागाडी’ प्रत्येक वॉर्डमध्ये फिरवली जाते. या घंटागाडीत अगदी सकाळपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा केला जातो. सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून तो अखेर…

Read Moreकुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !
error: Content is protected !!