मालवणी रिल्सचा बहारदार मालवणी अवॉर्ड सोहळा

मालवणी भाषा दिनाचे औचित्य निलेश जोशी । कुडाळ : विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने पुढील वर्षांपासून मालवणी भाषा दिनाच्या निमित्ताने जागतिक मालवणी साहित्य संमेलन भरविण्यात येईल. तसेच गोवा कला अकादमीच्या धर्तीवर मालवणी कला अकादमी सुरु करण्यात येईल, अशा दोन महत्वपूर्ण घोषणा…

Read Moreमालवणी रिल्सचा बहारदार मालवणी अवॉर्ड सोहळा

पाट सोसायटीच्या नूतन कार्यालयाच निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

पाट सोसायटीसाठी निलेश राणेंकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर कुडाळ : तालुक्यातील पाट विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी निलेश राणे यांनी पाट सोसायटीसाठी १ लाख रुपयांची…

Read Moreपाट सोसायटीच्या नूतन कार्यालयाच निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

खासदार राऊत, आमदार नाईक यांनी कोटींचा निधी दिल्यानेच नागरिक उध्दव ठाकरे शिवसेनेसोबत !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे प्रतिपादन, तेंडोली, आंदुर्ले, पाट, माड्याची वाडी गावात शिवसैनिकांच्या गाठीभेटी कुडाळ : प्रत्येक गावामध्ये विकासकामांसाठी निधी आणि सर्वसामान्य लोकांना केव्हाही उपलब्ध होणारे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हेच लोकप्रतिनिधी असल्याने शिवसैनिक गावागावात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Read Moreखासदार राऊत, आमदार नाईक यांनी कोटींचा निधी दिल्यानेच नागरिक उध्दव ठाकरे शिवसेनेसोबत !

कुडाळ तालुक्यात महसुल विभागाच्या वरदहस्ताने माती माफियांचे रॅकेट सक्रिय

बेसुमार अवैध उत्खननाने डोंगरच्या डोंगर उध्वस्त; जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान, आर्थिक हितसंबंधांमुळेच महसूल विभाग डोळे झाकून: मनसेचा गंभीर आरोप कुडाळ : सद्यस्थित कुडाळ तालुक्यातील हायवेलगतच्या बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या माती उत्खननाचे प्रकार चालू असून डोंगरच्या डोंगर उध्वस्त केले जात…

Read Moreकुडाळ तालुक्यात महसुल विभागाच्या वरदहस्ताने माती माफियांचे रॅकेट सक्रिय

गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

मालवण : श्रावण तालुका मालवण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही किडन्या फेल झाल्याने गंभीर आजारी होती. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख अपेक्षित आहे.शिक्षक भारती सदस्य श्रीम.रागिणी ठाकूर व श्री.उमेश बुकशेटवार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण…

Read Moreगंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने ‘नवीन कथाकरांचा शोध’ उपक्रम…

Read Moreसिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

स्वसंवादातून स्वतःला समजून घ्या !

मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश धुरी यांनी साधला विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी सुसंवाद बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयात व्याख्यानमाला प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या धावपळीच्या जगातून हरवत चाललेली: पण मानसिक संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्व-संवाद’! स्व-संवादातून स्वतःला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे…

Read Moreस्वसंवादातून स्वतःला समजून घ्या !

कामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना जिल्ह्यात सगळीकडे सुरू करा !

प्राजक्त चव्हाण याचे जि प सीईओ यांना निवेदन प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यात आली आहे. हे योजना चालू करण्यासाठी कामगार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री .सुरेश खाडे यांचे लक्ष डिसेंबर मध्ये…

Read Moreकामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना जिल्ह्यात सगळीकडे सुरू करा !

श्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

मालवण : तारकर्ली ग्राम श्रीसाई मंडळ मुंबई ,श्री साई मंदिर तारकर्ली यांच्यावतीने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि साई मंदिरचा तेरावा वर्धापनदिनानिमित्त दिनांक १४ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे.त्यात दिनांक १६/४/२०२३ रोजी रात्री…

Read Moreश्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

‘कोकण नाऊ’ने सामाजिक बांधिलकी जपली ! 

विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांचे गौरवोद्गार, डबलबारी, दशावतार, क्रीडा स्पर्धा, फन फेअर, एंटरटेनमेंट शो, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी  कुडाळ : कोकणचे नंबर १ चॅनेल ‘कोकण नाऊ’च्या वतीने ‘कोकण नाऊ महोत्सव २०२३’ ला कुडाळ हायस्कुल, कुडाळच्या भव्य मैदानावर दिमाखात…

Read More‘कोकण नाऊ’ने सामाजिक बांधिलकी जपली ! 

देवगड मध्ये ८ एप्रिल रोजी बांधकाम गवंडी मागदर्शन मेळावा

आरोग्य तपासणी शिबीर, पुरस्कार वितरण सोहळा ब्युरो । देवगड : भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ.सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाधकाम गवंडी मागदर्शन मेळावा शनिवार  ०८ एप्रिलला  सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत बर्वे लायब्ररी बाजारपेठ देवगड या…

Read Moreदेवगड मध्ये ८ एप्रिल रोजी बांधकाम गवंडी मागदर्शन मेळावा

रक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयावर धडकला मोर्चा सावरकर गौरव यात्रेवरून आमदार नितेश राणेंवर टीका राज्य शासनाने रक्तपिशव्यांच्या दरात केलेल्या वाढीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वात पहिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज युवा सेनेच्या वतीने काढण्यात आला. हा मोर्चा भगव्यामय वातावरणात…

Read Moreरक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून
error: Content is protected !!