देवगड मधील “त्या” विवाहितेच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करा!

आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची डीवायएसपींच्या कार्यालयावर धडक अन्यथा महिला आघाडी देवगड मध्ये आंदोलन छेडणार देवगड तालुक्यातील किंजवडे येथील विवाहितेची हत्या करून कुटुंबीयांना माहिती न देता मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह मृत…

Read Moreदेवगड मधील “त्या” विवाहितेच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करा!

देवगड जामसांडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजपासोबत

ठाकरे गटाचे देवगड मध्ये फासे पलटले: महाविकास आघाडीमध्ये मोठी फुट नगरपंचायत मध्ये सध्याचे संख्याबळ 9 विरुद्ध 7 आमदार नितेश राणेंचा मास्टरस्ट्रोक देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेविका मिताली सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत तसेच महाविकास आघाडीतील घटक…

Read Moreदेवगड जामसांडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजपासोबत

मधली कुंभारवाडी-कुडाळ येथे उद्या श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव

कुडाळ ; श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव उद्या, १८ एप्रिल २०२३ रोजी मधली कुंभारवाडी-कुडाळ येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता श्री संत गोरा कुंभार यांचा पुण्यतिथी आणि दीपप्रज्वलन कार्यक्रम, दुपारी १…

Read Moreमधली कुंभारवाडी-कुडाळ येथे उद्या श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव

‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा

दिव्यांग बांधवांची निवास भोजन, अन्य व्यवस्था कुडाळ भाजपकडून कुडाळ ; बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ११ दिव्यांग मुले आणि मुली ५३६ किलोमीटरचा मुंबई ते गोवा असा पायी प्रवास करत आहेत. ‘कॅच द रेन’ म्हणजेच…

Read More‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा

फ्लायओव्हर ब्रिज खाली दुकाने लावण्यावरून विक्रेत्यांमध्ये फ्रीस्टाइल

महिलेला एका विक्रेत्याकडून मारहाण यापूर्वी वादग्रस्त असलेल्या एका विक्रेत्याला देखील प्रसाद फ्लाय ओव्हर ब्रिज खालील अनधिकृत विक्रेत्यांबाबत प्रशासन डोळे मिटून गप्प असल्याने घडला प्रकार कणकवली शहरात पटवर्धन चौकात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली दुकान लावण्यावरून झालेल्या वादातून फ्लाय ओव्हर ब्रिज खालील…

Read Moreफ्लायओव्हर ब्रिज खाली दुकाने लावण्यावरून विक्रेत्यांमध्ये फ्रीस्टाइल

बालोद्यानाचा लोकार्पण सोहळयात ‘लकी ड्रॉ’ची मजा !

लहान मुलांना लकी ड्रॉद्वारे सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी कुडाळ ; कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक नगरपंचायतीमार्फत नव्याने साकारण्यात आलेल्या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा उद्या सायं. ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ७५ लाख रूपये निधीतून तहसीलदार कार्यालयानजीक सुसज्ज बालोद्यान प्रकल्प…

Read Moreबालोद्यानाचा लोकार्पण सोहळयात ‘लकी ड्रॉ’ची मजा !

ब्लू स्टार, चेंदवण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा

शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कुडाळ ; ब्लू स्टार, चेंदवण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आज दि. १५, १६ आणि १७ एप्रिल २०२३ रोजी मर्यादित षटकांची ‘एक गाव एक संघ’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट…

Read Moreब्लू स्टार, चेंदवण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा

बालोद्यान लोकार्पण सोहळ्यात बच्चे कंपनीसाठी फनी गेम्सची धूम !

मोर नृत्य, कोंबडा नृत्य, चिंपाजी, हापूस आंबा, गरुड नृत्य, सुरवंट, तात्या विंचू शो कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक नगरपंचायतीमार्फत नव्याने साकारण्यात आलेल्या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा सोमवार, १७ एप्रिल २०२३ रोजी सायं ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ नगरपंचायतीत महाविकास…

Read Moreबालोद्यान लोकार्पण सोहळ्यात बच्चे कंपनीसाठी फनी गेम्सची धूम !

विठ्ठल मंदिरात स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं उदघाटन सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात स्वामी समर्थ दर्शन छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करून करण्यात आले. यावेळी श्री केसरकर म्हणाले स्वामी…

Read Moreविठ्ठल मंदिरात स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

बॅ. नाथ पै मित्रमंडळाच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय टोलेबाजी

सुशांत नाईक यांना केली तशी नगराध्यक्ष होण्यासाठी नलावडे यांना देखील मंडळाने मदत केली कणकवली शहरातील सत्ताधारी, विरोधक एकाच व्यासपीठावर बॅ. नाथ पै यांचे विचार पुढे नेण्याचे काम बॅ. नाथ पै मित्रमंडळ करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. मंडळाच्या कोणत्याही उपक्रमास…

Read Moreबॅ. नाथ पै मित्रमंडळाच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय टोलेबाजी

वेंगुर्ले तालुक्यातील पाल ग्रामपंचायत हद्दीत विवीध विकासकामांचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते भूमिपूजन

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपा च्या वतीने पाल गावात विकासगंगा – राजन तेली भाजप जिल्हाध्यक्ष संपूर्ण पाल गावातील पाण्याची समस्या दुर करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून जलजिवन मिशन अंतर्गत १ कोटी २५ लाख रु.काम मंजूर झाले असून विहीर , टाकी…

Read Moreवेंगुर्ले तालुक्यातील पाल ग्रामपंचायत हद्दीत विवीध विकासकामांचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्योग संवाद मेळावा कुडाळ येथे संपन्न….

मा. नारायण राणे लघु सूक्ष्म मध्यम कॅबिनेट मंत्री यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा संवाद मेळावा कुडाळ एमआयडीसी येथे संपन्न झाला .यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोटीच्या वरील व्यावसाईक उलाढालीतील 76 उद्योजक सहभागी झाले होते .या उद्योग मेळाव्यास MSME चे सहाय्यक प्रबंधक…

Read Moreउद्योग संवाद मेळावा कुडाळ येथे संपन्न….
error: Content is protected !!