शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना समन्वयक बाळा गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलें गणरायाचे दर्शन

तसेच सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत व यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत व रूपेश राऊळ यांच्या हस्ते श्री ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या…

Read Moreशिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना समन्वयक बाळा गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलें गणरायाचे दर्शन

मालवण मधील शिवकालीन खोत वाड्यातील गणपती

मालवण मधील एक प्रसिद्ध घराणे म्हणजे खोत शिवकाळात या घराण्याला खोतकी बहाल केली गेली, खोत म्हणजे गावचा मुख्य न्याय निवाडा करणे, शेतसारा व त्याचा हिशेब ठेवणे ही, कामे महत्वाची कामे खोतांजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. महाराज ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला बांधायच्या…

Read Moreमालवण मधील शिवकालीन खोत वाड्यातील गणपती

महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या तर एक कंपनी भाजप आमदाराची कंत्राटी भरती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Read Moreमहाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

रवींद्र चव्हाण सारख्या काम करणाऱ्या मंत्र्यांना थोडा वेळ व पाठिंबा दिला पाहिजे

आमदार नितेश राणेंचा मनसेला सबुरीचा सल्ला मनसेला कोणतीही मागणी करण्यासाठी टॅक्स लागत नसल्याचा लगावला टोला मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जी मेहनत घेतात यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मंत्री म्हणून त्यांनी सहा वेळा अधिकाऱ्यांना…

Read Moreरवींद्र चव्हाण सारख्या काम करणाऱ्या मंत्र्यांना थोडा वेळ व पाठिंबा दिला पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे जगात भारताची मान उंचावली – निलेश राणे

कुडाळमध्ये मोदी यांच्या जीवनपट छायाचित्राचे प्रदर्शन निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन निलेश जोशी । कुडाळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे कणखर आणि धाडसी असल्यामुळे जगात आता भारताची मान उंचावली आहे असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश…

Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे जगात भारताची मान उंचावली – निलेश राणे

पोईप मध्ये भाजप आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला भगदाड

संतोष हिवाळेकर । पोईप : पोईप येथील भाजप व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचा रविवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला. गेली कित्येक वर्षे शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या सेनेत निष्ठावंत काम केलेले व शाखाप्रमुख पद भुषविलेले नारायण…

Read Moreपोईप मध्ये भाजप आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला भगदाड

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा

ब्युरो न्यूज । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेत पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालक दिनाच्या कार्यक्रमात दरवर्षी प्रशालेच्या पालकांमधून दोन पालकांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते यावर्षी पालक ईशा मोंडकर,परशुराम वारंग…

Read Moreसिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा

कणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मार्फत 10 हजार मोफत कमळ वाटप

नागरिकांची कमळ घेण्यासाठी झुंबड पटवर्धन चौकात केला कमळ वाटपाचा शुभारंभ दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवली पटवर्धन चौकात आज सोमवारी मोफत कमळ फुल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कणकवलीत पटवर्धन चौकासह…

Read Moreकणकवलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मार्फत 10 हजार मोफत कमळ वाटप

‘करुणेचा प्रवाह’ या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते !

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यास ऍड. देवदत्त परुळेकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी । कणकवली : कवयित्री योगिता शेटकर यांच्या ‘करुणेचा प्रवाह’ या संग्रहाचे शीर्षक फार अप्रतिम आहे.जगात करुणे सारखी सर्वात सुंदर गोष्ट कोणती नाही. ‘करुणेचा प्रवाह’ या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान…

Read More‘करुणेचा प्रवाह’ या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते !

अपघात कि घातपात ? : मुणगे मशश्वी रस्त्यावर कारची दुर्घटना

एक आढळला मृतावस्थेत अर्जुन बापर्डेकर । आचरा ; देवगड तालुक्यात मशश्वी मुणगे रस्त्यावर सोमवारी पहाटे अपघात झाल्याअवस्थेत कार आढळून आली आहे. यातील युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे.गाडीचा पुढील दरवाजा उघड्या अवस्थेत असूनकाचीवर…

Read Moreअपघात कि घातपात ? : मुणगे मशश्वी रस्त्यावर कारची दुर्घटना

अरविंद बुवा पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील जि.प. शाळेंनमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप……!

सतीश रघुनाथ सावंत (मुंबई) यांचे दातृत्व बँक आँफ इंडिया निवृत्त अधिकारी सतिश रघुनाथ सावंत(मुंबई) यांच्या दातृत्वातून व सुप्रसिद्ध बुवा अरविंद पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील शाळा चिंदर नं 1, शाळा चिंदर बाजार, पडेकाप, अपराज कोंडवाडी, कुंभारवाडी, पालकरवाडी, भटवाडी, सडेवाडी अशा…

Read Moreअरविंद बुवा पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील जि.प. शाळेंनमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप……!

वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण कांबळी कालवश

आचरा : वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रगतशिल शेतकरीअरुण गजानन कांबळी रा.कालावल वय 80यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.ते मधू दंडवते यांचे सहकारी म्हणून ओळखले जात शेती मधिल नाविन्यातून त्यांना राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला होता. कालवल च्या विकासात…

Read Moreवायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण कांबळी कालवश
error: Content is protected !!