
कणकवली मुंबई दोन बस फेऱ्या वाढविण्यासाठी निवेदन
शिवसेना शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांची मागणी सध्या उन्हाळी व शालेय सुट्ट्या सुरू झाल्यामुळे कोकणातून मुंबईत आणि मुंबईतून कोकणात येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला आहे हे लक्षात घेऊन कणकवली वरून मुंबईला जाणारी व मुंबईवरून कणकवली ला येणारे दोन जादा बस फेऱ्या…