
न्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारया समवेत उपवनसंरक्षक कार्यालयाला दिली धडक
मनसेच्यां माध्यमातून बोंबाबोंब आंदोलन उभारणार न्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत शुक्रवारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारया समवेत येथील उपवनसंरक्षक कार्यालयात धडक दिली. यावेळी उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेत वाघ व बिबट्याचा बंदोबस्त…









