कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्तांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट

आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराला कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी भेट देत श्रीदेव रामेश्वर यांचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी सचिव अशोक पाडावे यांनी त्यांना सन्मानित केले. देवस्थानच्या विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला.यावेळी त्यांच्या…

Read Moreकोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्तांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट

फळपीक विमा योजनेस वाढीव मुदत

आंबा व काजू फळपीकांसाठी शेतकऱ्यांना फळ पीकविमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू राहणार. कोकणातील आंबा व काजू या पिकांसाठी फळपिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 असा होता. तथापि,पिक…

Read Moreफळपीक विमा योजनेस वाढीव मुदत

वायंगणी दत्त मंदिर येथे दिनांक 24ते26 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम

वांगणी येथील संत दादा महाराज यांच्या दत्त मंदिराची भक्तगण सहकारी यांनी पुनर्बांधणी केलेल्या मंदिरामध्ये दिनांक24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये होमहवन, कलशारोहण, दत्तयाग, दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read Moreवायंगणी दत्त मंदिर येथे दिनांक 24ते26 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम

आचरा येथील आकाश कंदिल बनवणे स्पर्धेत संचित वर्देकर प्रथम

सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्तविद्यमाने स्पर्धेचे आयोजन सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधननिमित्त आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य “सिराॅक गृप आचरा आणि रंगभूमी गावातील प्रस्तुत ” भव्य आकाश कंदिल स्पर्धा 2023 आयोजित केली होती.…

Read Moreआचरा येथील आकाश कंदिल बनवणे स्पर्धेत संचित वर्देकर प्रथम

आचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

आचरा येथे शुक्रवार सायंकाळ पासून तुलसी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. हिर्लेवाडी येथे तुलसी विवाहासाठी तुळशीवृंदावन नववधू प्रमाणे थाटात सजविण्यात आली होती. हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्वाचे स्थान आहे. स्कंद पुराणात कार्तिक महिन्यात तुळशी पुजेचे महत्व विक्षद करण्यात आले…

Read Moreआचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

आचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध

आचरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे संतोष मिराशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नुतन उपसरपंचांचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य…

Read Moreआचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध

वाघेश्वर मंदिर येथे 26रोजी विविध कार्यक्रम

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित श्री देव वाघेश्वर मंदिर तोंडवळी येथे रविवार 26नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी आठ वाजल्यापासून ओटी भरणे कार्यक्रम,सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध गायक सागर राठवड यांचा अभंगवाणी कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सात वाजता हळदीकुंकू समारंभ,…

Read Moreवाघेश्वर मंदिर येथे 26रोजी विविध कार्यक्रम

आचरा गाव विकासाला चालना मिळणार–सरपंच जेरॉन फर्नांडिसरामेश्वर देवस्थान समिती तर्फे नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार

रामेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत यांच्या मध्ये गेली काही वर्ष समन्वय नसल्याने आचरा गाव विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र आजच्या देवस्थान समिती ने आयोजित सत्कारामुळे ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती एकविचाराने काम करणार असल्याने आचरा गाव विकासाला खरया अर्थाने चालना…

Read Moreआचरा गाव विकासाला चालना मिळणार–सरपंच जेरॉन फर्नांडिसरामेश्वर देवस्थान समिती तर्फे नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार

नारींग्रे हायस्कुलला लॅपटॉप भेट

नारिंग्रे येथील एस .बी .राणे हायस्कूल या प्रशालेला, प्रशालेचे माजी विद्यार्थी, श्रीमती डॉक्टर वैजयंती चौगुले/ पाटील ,कोल्हापूर आणि नारिंग्रे येथील बाळकृष्ण धर्माजी पाताडे यांनी संयुक्तपणे प्रशालेला लॅपटॉप भेट दिला आहे. शाळेचे मुख्याध्यापक ,सुधाकर मंडलेसर यांनी त्यांचे आभार मानले. प्रशालेचे माजी…

Read Moreनारींग्रे हायस्कुलला लॅपटॉप भेट

साळेल ओहोळात आढळलेल्या मगरीला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले

साळेल वरचीवाडी येथील ओहळात येथील युवकांना साधारम पाच फूट लांबीची मगर दिसून आली होती. याबाबत युवकांनी या मगरीची माहिती गावातील इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वनविभागाचे वनरक्षक शरद कांबळे यांना बोलवून ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद करुन त्यांच्या ताब्यात दिली. रात्री…

Read Moreसाळेल ओहोळात आढळलेल्या मगरीला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले

आचरा ग्रामपंचायत साठी मतदान शांततेत

आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकून पाच केंद्रावर सकाळपासूनच मतदान शांततेत सुरू होते.दुपारपर्यंत साधारण पन्नास टक्के च्या आसपास मतदान झाले.मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी मतदान केंद्राना भेट देत आढावा घेतला होता. काही मतदान झाल्यावर केंद्र पाचची ईव्हीएम मशिन सकाळी आठ वाजून दहा…

Read Moreआचरा ग्रामपंचायत साठी मतदान शांततेत

पळसंब येथे जेष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न

पळसंब येथे जेष्ठ नागरिक सेवा संघ ची सभा संघाचे अध्यक्ष सिताराम पुजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कै.राजाराम सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीम.सुहासिनी राजाराम सावंत यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना बनियान व जेष्ठ महिलांना स्कार्प चे वाटप करण्यात आले यावेळी…

Read Moreपळसंब येथे जेष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न
error: Content is protected !!