भगवती माऊली चिंदर दिंडे जत्रा 26 डिसेंबर रोजी…!

ग्रामपंचायत, ग्रामस्थ, बारापाच यांची संयुक्त बैठक संपन्न 21 डिसेंबर रोजी व्यापारी नियोजन बैठक;व्यापारी वर्गाने उपस्थित राहावे -ग्रामपंचायत-बारापाच मानकरी यांचे आवाहन नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून ख्याती असलेल्या, भक्तांचे श्रध्दास्थान मालवण तालुक्यातील चिंदर भगवती माऊलीची दिंडे जत्रा म्हणून प्रसिध्द असलेली यात्रा…

Read Moreभगवती माऊली चिंदर दिंडे जत्रा 26 डिसेंबर रोजी…!

शिवसेना उबाठा गटाचे आचरा विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत असून रत्नागिरीचे किंगमेकर भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आज मालवण तालुक्यातील पळसंब गावचे माजी सरपंच तथा उबाठा शिवसेना गटाचे विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी आज महाराष्ट्रचे उद्योगमंत्री रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री उदय…

Read Moreशिवसेना उबाठा गटाचे आचरा विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांचा शिंदे गटात प्रवेश

इण्डेन गँस तर्फे बारा लाभार्थ्यांना गँस कनेक्शन वाटप

सिंधुदुर्ग जिल्हाकृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ लि.इण्डेन गँस एजन्सी मालवण च्या वतीने लौकीक सभागृह येथे पंतप्रधान उज्वला गँस योजने अंतर्गत बारा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.याचे वाटप माजी सरपंच मंगेश टेमकर, ग्रा प सदस्या अनुष्का गांवकर यांच्या हस्ते केले गेले.यावेळी…

Read Moreइण्डेन गँस तर्फे बारा लाभार्थ्यांना गँस कनेक्शन वाटप

रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे 16रोजी कथाकथन स्पर्धा

रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी शनिवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा श्रीमती रजनी ठाकूर व विजयालक्ष्मी ठाकूर यांनी प्रायोजित केली आहे. यासाठी साहसी कथा हा विषय आहे.…

Read Moreरामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे 16रोजी कथाकथन स्पर्धा

मालवण कथामालेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न!

‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!’ अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेच्या वतीने पेंढर्‍याची वाडी, पेंडूर, ता. वेंगुर्ले या प्राथमिक शाळेत मुलांसाठी ‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!’ हा मालवण कथामालेचा कार्यक्रम संपन्न झाला. गोष्टी, गप्पा, गाणी, अभिनय गीत प्रबोध, परिकथा, ऐतिहासिक कथा,…

Read Moreमालवण कथामालेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न!

वायंगणी येथील प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वायंगणी ग्रामपंचायत व यारा फाउंडेशन तर्फे आयोजन वायंगणी ग्रामपंचायत व यारा फाउंडेशन तर्फे वायंगणी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींना वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. ग्रामपंचायत वायंगणी वतीने महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण…

Read Moreवायंगणी येथील प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्तांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट

आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराला कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी भेट देत श्रीदेव रामेश्वर यांचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी सचिव अशोक पाडावे यांनी त्यांना सन्मानित केले. देवस्थानच्या विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला.यावेळी त्यांच्या…

Read Moreकोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्तांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट

फळपीक विमा योजनेस वाढीव मुदत

आंबा व काजू फळपीकांसाठी शेतकऱ्यांना फळ पीकविमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू राहणार. कोकणातील आंबा व काजू या पिकांसाठी फळपिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 असा होता. तथापि,पिक…

Read Moreफळपीक विमा योजनेस वाढीव मुदत

वायंगणी दत्त मंदिर येथे दिनांक 24ते26 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम

वांगणी येथील संत दादा महाराज यांच्या दत्त मंदिराची भक्तगण सहकारी यांनी पुनर्बांधणी केलेल्या मंदिरामध्ये दिनांक24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये होमहवन, कलशारोहण, दत्तयाग, दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read Moreवायंगणी दत्त मंदिर येथे दिनांक 24ते26 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम

आचरा येथील आकाश कंदिल बनवणे स्पर्धेत संचित वर्देकर प्रथम

सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्तविद्यमाने स्पर्धेचे आयोजन सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधननिमित्त आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य “सिराॅक गृप आचरा आणि रंगभूमी गावातील प्रस्तुत ” भव्य आकाश कंदिल स्पर्धा 2023 आयोजित केली होती.…

Read Moreआचरा येथील आकाश कंदिल बनवणे स्पर्धेत संचित वर्देकर प्रथम

आचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

आचरा येथे शुक्रवार सायंकाळ पासून तुलसी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. हिर्लेवाडी येथे तुलसी विवाहासाठी तुळशीवृंदावन नववधू प्रमाणे थाटात सजविण्यात आली होती. हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्वाचे स्थान आहे. स्कंद पुराणात कार्तिक महिन्यात तुळशी पुजेचे महत्व विक्षद करण्यात आले…

Read Moreआचरा येथे तुलसी विवाह उत्साहात

आचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध

आचरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे संतोष मिराशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नुतन उपसरपंचांचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य…

Read Moreआचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध
error: Content is protected !!