
कविता मिरवण्याची गोष्ट नाही : डॉ. अनिल धाकू कांबळी
तळेरे येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन कविता ठरवून करण्याची अथवा मिरवण्याची गोष्ट नाही. खोटं केलं तर ती तुमच्यावर सुड उगवते. कविता अवतरली पाहिजे. कवी व्याकूळ होत असतो असे सांगतानाच माझ्या कवितेचा विषय माणूस आहे म्हणून…






