शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांचा तडकाफडकी राजीनामा

पक्षांतंर्गत गळचेपी होत असल्याचा आरोप आप्पा पराडकर यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात ठाकरे गटामध्ये खळबळ शिवसेना ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख व माथाडी कामगार नेते आप्पा पराडकर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा…

Read Moreशिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांचा तडकाफडकी राजीनामा

आरोप, बदनामी कितीही कितीही करा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत!

आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला कुडाळ – मालवण मध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जोरदार काम गेले काही दिवस माझ्या विरोधकांनी अल्पसंख्यांक लोकांकडे माझे व्हिडिओ एडिट करून दाखवले. मात्र या निवडणुकीत त्यांचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही . माझ्या…

Read Moreआरोप, बदनामी कितीही कितीही करा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत!

सत्ता असो वा, नसो लोकांच्या सेवेत राहणे हीच कार्यकर्ता म्हणून खरी ओळख!

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत भरविण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी सत्ता असो वा नसो कार्यकर्ता म्हणून लोकांच्या सेवेत राहणे ही येथील स्टॉल मधील महिलांनी दिलेले प्रतिक्रिया बोलकी…

Read Moreसत्ता असो वा, नसो लोकांच्या सेवेत राहणे हीच कार्यकर्ता म्हणून खरी ओळख!

जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

तहसीलदार कार्यालयात गेले दोन दिवस सुट्टी दिवशी विशेष शोध मोहीम कणकवलीत काही “कुणबी” नोंदी आढळल्याची तहसीलदारांची माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर असा सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील…

Read Moreजरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी अपघात झाले होते गंभीर जखमी उद्या शनिवारी होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड…

Read Moreसामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार नितेश…

Read Moreमनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय

सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांचे प्रतिपादन असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण , बळकटीकरण करण्याचे काम केंद्र , राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 टक्के संगणीकरण करायचे आहेत. असलदे संस्थेचा अभिमान वाटतो…

Read Moreसिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व…

Read Moreमराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांची रविवारी पहाटे 3 वाजता कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस…

Read Moreसांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

अविरत सेवेची 25 वर्षे…..

माई ह्युंदाईच्या असंख्य ग्राहकांना, हितचिंतकाना दसरा आणि येणाऱ्या दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! माई ह्युंदाईला आज 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मागे वळून पाहतांना अनेक आठवणी नजरेसमोर तरळून जातात. एखादी कंपनी नव्याने व्यवसाय सुरू करून इतकी वर्षे जम बसवते आणि व्यवसाय वाढवते…

Read Moreअविरत सेवेची 25 वर्षे…..

टाटा मोटर्स नैक्सोंन थर्ड जनरेशन चे शानदार अनावरण

टाटा मोटर्स चा एस यु वी मार्केट मध्ये मोठा धमाका..६ एअर बैग्स ने परिपूर्ण रत्नागिरी:- देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे रत्नागिरी येथील सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत शोरुम मध्ये शानदार कार्यक्रमा मध्ये…

Read Moreटाटा मोटर्स नैक्सोंन थर्ड जनरेशन चे शानदार अनावरण

मुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अशोक परब यांचे निधन

मसुरे चांदेर मायने वाडी येथील मूळ रहिवासी आणि मुंबई भायखळा येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध मूर्तिकार, आर्टिस्ट आणि समाजसेवक अशोक शंकर परब वय 65 वर्ष यांचे मुंबई येथे नुकतेच आकस्मिक निधन झाले. मंगळवारी दुपारी मुंबई भायखळा येथील स्मशानभूमी मध्ये हजारो संख्येच्या…

Read Moreमुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अशोक परब यांचे निधन
error: Content is protected !!