
इंडियन आयडॉल च्या कलाकारांच्या कणकवलीतील ऑर्केस्ट्राची जय्यत तयारी
कणकवलीत भव्य व्यासपीठाची उभारणी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून आढावा कणकवली : कणकवली शहरात उद्या १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंडियन आयडॉल मधील कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा करिता कणकवली भाजपा कार्यालयासमोर कणकवली पर्यटन महोत्सव झाला त्या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात…