भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालया समोरील पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा

भाजप वेंगुर्ला तर्फे ६ एप्रिल पक्षाचा स्थापना दिन विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करून वेंगुर्लेत साजरा करण्यात आला . सर्वप्रथम प्रत्येक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर व त्यानंतर आपल्या बुथ वर पक्षाचा झेंडा उभारून कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर…

Read Moreभाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालया समोरील पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा

रास्त धान्य दुकानावरील भेसळयुक्त तांदळाचे वितरण थांबवा !

उध्दव ठाकरे शिवसेना कुडाळतर्फे तहसीलदारांना निवेदन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली येथील ग्रामस्थ यशवंत घोगळे यांना काही दिवसांपूर्वी रास्त धान्य दुकानातून मिळालेल्या मोफत धान्यात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळून आला. हा तांदूळ पाण्यात टाकला असता तो पाण्यावर तरंगताना निदर्शनास आल्यामुळे…

Read Moreरास्त धान्य दुकानावरील भेसळयुक्त तांदळाचे वितरण थांबवा !

मृणाल धुरी याचा सत्कार

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरीय ग्रामिण गुणवत्ता धारक असलेल्या आचरा पिरावाडी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कुमार मृणाल विठ्ठल धुरी याचा हनुमान जयंती च्या औचित्यावर तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे अध्यक्ष दीनानाथ धुरी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळीउपाध्यक्ष श्री…

Read Moreमृणाल धुरी याचा सत्कार

ग्राहकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे – श्री.प्रसंन्नजित चव्हाण

वैभववाडी तहसील कार्यालयात वैभववाडीचे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली “जागतिक ग्राहक हक्क दिन” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन. पाटील, सचिव श्री.संदेश तुळसणकर, तालुकाध्यक्ष श्री. कुमार स्वामी, वैभववाडी व्यापारी…

Read Moreग्राहकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे – श्री.प्रसंन्नजित चव्हाण

नवी मुंबई च्या धर्तीवर फ्लाय ओव्हर ब्रिजखाली होणार अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल चे मैदान

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेनुसार लवकरच होणार काम सुरू नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीला यश कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्या मधील जागेत नवी मुबंई च्या धर्तीवर अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला…

Read Moreनवी मुंबई च्या धर्तीवर फ्लाय ओव्हर ब्रिजखाली होणार अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल चे मैदान

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचे सुयश

पाचवीतील संस्कृती गुरव हिचा 96 गुण मिळवत सुवर्णपदकासह देशात 18वा क्रमांक प्राप्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करताना उज्वल यश संपादन केले .यामध्ये…

Read Moreब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचे सुयश

स्व.गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर 14 एप्रिल रोजी कुडाळ येथे ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन व वितरण सोहळा

मुंबई – वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,ॠषीतुल्य प्रज्ञावंत,गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील विख्यात चरित्रकार, इतिहासकार आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सन १८८३ ते १९३५ या कालखंडात २३ चरित्रे लिहिली, लोकमान्य टिळकांच्या अगोदर भगवद्गीता गुरूवर्यांनी लिहिली.चरित्रांपैकी गौतम बुद्ध, संत…

Read Moreस्व.गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर 14 एप्रिल रोजी कुडाळ येथे ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन व वितरण सोहळा

शुक्रवारी वैभववाडीत लक्ष्मण शेळके यांचा गौरव सोहळा

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार सत्कार टपाल खात्यात सेवा बजावतानाच बहुजन कडे कपारीत विखुरलेल्या धनगर बांधवांसाठी संघटना रूपाने योगदान देणारे लक्ष्मण मानाजी शेळके हे टपाल खात्यातील प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले याबद्दल आणि धनगर समाजासाठी शेळके यांनी केलेल्या कार्याबद्दल…

Read Moreशुक्रवारी वैभववाडीत लक्ष्मण शेळके यांचा गौरव सोहळा

प्रवाही भाषाच जिवंत राहील – डॉ रविंद्र शिवदे

मालवणी ही अत्यंत गोड भाषा कै लक्ष्मण साबाजी पवार – मालवणी साहित्य पुरस्कार कै लक्ष्मण साबाजी पवार- मालवणी साहित्य पुरस्कार प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ रविंद्र शिवदे , नाशिक यांच्या हस्ते कल्पना मलये यांच्या बालकादंबरी – कारटो व विनय सौदागर यांच्या काव्यसंग्रह-…

Read Moreप्रवाही भाषाच जिवंत राहील – डॉ रविंद्र शिवदे

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व गुहागर येथील जि प शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे.पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेली…

Read Moreतंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

स्मृती मानधनाचा घोडावत विद्यापीठात बी.कॉम ला प्रवेश

जयसिंगपूर : भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधना हिने संजय घोडावत विद्यापीठात बी.कॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे.याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.याविषयी बोलताना भोसले म्हणाले,की स्मृती मानधनाने बी.कॉम प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली…

Read Moreस्मृती मानधनाचा घोडावत विद्यापीठात बी.कॉम ला प्रवेश

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता…

Read Moreदेवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!
error: Content is protected !!