
कोकणात औषधी, सुगंधी वनस्पती लागवडीची शेती फायदेशिर
कोणार्क ऍग्रो इंडस्ट्रीज एलएलपी यांच्यावतीने कार्यशाळा निसर्गाच्या विविधतेने नटलेला सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार आपण योग्य नियोजन करून त्याप्रमाणे विविध व्यवसाय केले तर नक्कीच फायदा होणार याच पार्श्वभूमीवर औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड हा एक फायदेशीर शेती व्यवसाय होऊ…










