गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे.

तालुकाध्यक्ष सीताराम गावडे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता राजवाडा येथून रॅली निघणार मराठा समाज नेते जरांगे पाटील यांना पाठिंबा देतानाच मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला पाहिजे, असे आवाहन जेष्ठ नेते विकास सावंत यांनी…

Read Moreगाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे.

जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

तहसीलदार कार्यालयात गेले दोन दिवस सुट्टी दिवशी विशेष शोध मोहीम कणकवलीत काही “कुणबी” नोंदी आढळल्याची तहसीलदारांची माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर असा सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील…

Read Moreजरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा. रुपेश पाटील यांना कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे करण्यात आले सन्मानित

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा. रुपेश पाटील यांना कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम वागदे तालुका…

Read Moreसावंतवाडी येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्रा. रुपेश पाटील यांना कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे करण्यात आले सन्मानित

मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव प्रशाले मध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन

मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित, मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेमध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रशालेची रंगमंच्याची गरज ओळखून प्रशालेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक शरद बाबनी शिरोडकर यांनी रोख रक्कम एक लाख रुपये व त्यांचे बंधू सुभाष बाबनी शिरोडकर यांनी रोख…

Read Moreमळगांव इंग्लिश स्कूल मळगांव प्रशाले मध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अच्युत सावंतभोसले यांनी घेतली भेट

विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची आवड लागावी यासाठी मार्गदर्शन करण्याची केली विनंती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांची सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी काल पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी संस्था करीत असलेल्या कामाची माहिती…

Read Moreज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची अच्युत सावंतभोसले यांनी घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

वेंगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज बांधवांनी आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये पाहिला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात . या संवादातून देश…

Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व कवी वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन मात्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिमन्यू…

Read Moreकोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

भावार्थ मांद्रेकरांच्या ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न. कोणतेही युद्ध एकटा राजा कधीही लढू शकत नाही, आणि आपले राज्य तो एकटा कधीच चालवू शकत नाही. प्रत्येक राजाला सोबत असते ती त्याच्या साथीदार, शिलेदारांची अर्थात मावळ्यांची.! प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी,…

Read More‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच घेण्यात येणार जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन लवकरच घेण्यात येणार आहे तसेच वर्षभरात बाल साहित्य संमेलन व बाल संसद व कथाकथन लेखन नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा कवी संमेलन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती कोकण मराठी…

Read Moreमराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच घेण्यात येणार जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

काँग्रेस व राष्ट्रवादीची ५३ वर्ष सत्ता होती

मग एवढ्या वर्षात तुम्ही कोकणातील रोजगारासाठी किती प्रयत्न केले. निवडणुका जवळ आल्या की कोकणात यायचं भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका भाजपा युती सरकारची १० वर्षांची सत्ता वगळता महाराष्ट्र राज्यात काँग्रेस व…

Read Moreकाँग्रेस व राष्ट्रवादीची ५३ वर्ष सत्ता होती

‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवा ‘चे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन 

नाट्योत्सवात राज्यभरातील विभागस्तरीय आठ संघ सहभागी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था ( प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक…

Read More‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवा ‘चे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन 

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव थाटात साजरा

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा होत आहे. खंडेनवमी दिवशी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर दसऱ्यादिनी होणार उत्सवाची सांगता. सोमवारी खंडेनवमी दिनी सुवर्ण तरंगे पाहून डोळ्यात साठवून घ्यावा असा सुवर्ण क्षण पाहण्याचा योग हजारो भाविकांनी प्रत्यक्षात…

Read Moreसावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव थाटात साजरा
error: Content is protected !!