सर्पमित्रांना अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ मोफत टी-शर्ट चे वाटप

सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांचा उपक्रम कणकवली : सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या काहींना सामाजिक कार्यकर्ते कै. अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ गौरव गवाणकर यांच्या वतीने मोफत टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. कणकवलीत गवाणकर हार्डवेअर जवळ हा उपक्रम राबवला गेला. यावेळी गौरव…

Read Moreसर्पमित्रांना अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ मोफत टी-शर्ट चे वाटप

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय पारित युवासेनेचे सिद्धेश राणे यांची माहिती खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक…

Read Moreशिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख रु निधी मंजूर

आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात मागणी ग्रामविकास मंत्र्यांनी दर्शविली सकारात्मकता ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक…

Read Moreआरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

ढालकाठी मित्रमंडळातर्फे रंगोत्सवाचे आयोजन…!

बँजो, डिजे तसेच रेन शॉवर मध्ये तरुण-तरुणींनीरंग उधळण्याचा आनंद लुटावा…! ढालकाठी मंडळातर्फे सहभागी होण्याचे आवाहन…! कणकवली : ढालकाठी मित्रमंडळातर्फे मंगळवार 21 मार्चला ढालकाठी देवस्थान परिसरात दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत रंग उधळण्यासाठी रंगोत्सवाचे आयोजन केले आहे.या उत्सवात डिजे, बँजो,रंग…

Read Moreढालकाठी मित्रमंडळातर्फे रंगोत्सवाचे आयोजन…!

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ च्या वतीने शिवजयंती साजरी

विविध स्तरातील नागरिक, लोकप्रतिनिधीनी केले छत्रपतींना अभिवादन कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व विविध स्तरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक…

Read Moreकणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ च्या वतीने शिवजयंती साजरी

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या जयंती निमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली. शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी छत्रपतींच्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत…

Read Moreशिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

कोळंबाची जत्रा 7 मे रोजी

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सुप्रसिद्ध कोळंबाची जत्रा रविवार दिनांक 7 मे रोजी होत आहे. श्री देव कोळंबा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नागेश. मोरये यांनी ही माहिती दिली. सकाळी आठ ते नऊ पूजा विधि नऊ ते दुपारी दोन पर्यंत नवस्फूर्ति दुपारी बारा…

Read Moreकोळंबाची जत्रा 7 मे रोजी

गाबीत समाजातील वधू – वर यांची मोफत नाव नोंदणी, संपर्क करण्याचे आवाहन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील मुला – मुली करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित समाजातील वधू – वर यांना विवाह संबंधी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विवाहास उशीर आणि त्यांच्या ठराविक वयात लग्न जमत नाहीत ते कसे जमणार ,लग्न जमण्यास काही अडचणी…

Read Moreगाबीत समाजातील वधू – वर यांची मोफत नाव नोंदणी, संपर्क करण्याचे आवाहन

स्वयंभू मंदिर, नागवे रोड चे काम सुरू करा अन्यथा उपोषण!

जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह नागरिकांचा निवेदनाद्वारे इशारा कणकवली शहरातील पटकी देवी ते नागवे रस्ता हे काम वारंवार सांगून देखील अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे या संदर्भात गेली तीन वर्षे सातत्याने नागरिकांचा पत्रव्यवहार चालू…

Read Moreस्वयंभू मंदिर, नागवे रोड चे काम सुरू करा अन्यथा उपोषण!

साकेडी शाळेमध्ये उद्या खेळ पैठणीचा

विविध स्पर्धांचे देखील करण्यात आले आहे आयोजन गावातील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली : जि . प. पू. प्राथमिक शाळा साकेडी नंबर १ च्या विद्यार्थ्यांच्या सर्व महिला पालकां साठी गुरूवार दिनांक ९ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

Read Moreसाकेडी शाळेमध्ये उद्या खेळ पैठणीचा

हळवल मध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन

आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराचे होणार वितरण कणकवली : शिवजयंती उत्सव मंडळ हळवल कणकवलीच्या वतीने 10 मार्च रोजी शिवजयंती उत्सवा च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता शिवप्रतिमेची पूजा, त्यानंतर सत्यनारायण महापूजा, प्रसाद व आरती, रात्री 7 वाजता…

Read Moreहळवल मध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन

रक्त दर वाढीच्या विरोधात निवेदने देऊन शासनाला जाग आणा

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे सभासद परेश परुळेकर यांची मागणी कणकवली : समाजाचे काही तरी देणे लागते या भावनेतून विविध उपक्रमानिमित्त अनेक जण रक्तदान शिबिराचे आयोजन करून जमा झालेले रक्त हे शासकीय ब्लड बँक मध्ये जमा करतात. आज पर्यंत मर्यादित…

Read Moreरक्त दर वाढीच्या विरोधात निवेदने देऊन शासनाला जाग आणा
error: Content is protected !!