
स्वयंभू मंदिर, नागवे रोड चे काम सुरू करा अन्यथा उपोषण!
जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह नागरिकांचा निवेदनाद्वारे इशारा कणकवली शहरातील पटकी देवी ते नागवे रस्ता हे काम वारंवार सांगून देखील अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे या संदर्भात गेली तीन वर्षे सातत्याने नागरिकांचा पत्रव्यवहार चालू…










