महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या तर एक कंपनी भाजप आमदाराची कंत्राटी भरती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Read Moreमहाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी भरती विरोधात गणेशोत्सवानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना छेडणार आंदोलन – आ. वैभव नाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे जगात भारताची मान उंचावली – निलेश राणे

कुडाळमध्ये मोदी यांच्या जीवनपट छायाचित्राचे प्रदर्शन निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन निलेश जोशी । कुडाळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे कणखर आणि धाडसी असल्यामुळे जगात आता भारताची मान उंचावली आहे असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश…

Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे जगात भारताची मान उंचावली – निलेश राणे

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वर्षभरातील चार अपघाती मृत्यू महावितरणकडील मुजोर अधिकाऱ्यांच्या अनास्थेचे “बळी”

वर्षभराच्या कालावधीत नऊ गंभीर अपघातानंतर देखील विद्युत निरीक्षक विभाग निद्रिस्त का? निर्ढावलेले महावितरणचे अधिकारी व बेजबाबदार ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीचे कारनामे ‘प्रकाशगड” दरबारी उघड करणार प्रसाद गावडे यांचा इशारा प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये जिल्ह्यात…

Read Moreकंत्राटी कर्मचाऱ्यांचे वर्षभरातील चार अपघाती मृत्यू महावितरणकडील मुजोर अधिकाऱ्यांच्या अनास्थेचे “बळी”

सावंतवाडीत कॉलेजसमोरून ‘कॉलेज कक्ष’ बोर्ड चोरीला !

उपक्रमाचे कौतुक न करता बोर्ड चोरण्यात कसला आलाय आनंद? युवा सेना उप जिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांचा सवाल या प्रकारची चौकशी करणार प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्षची स्थापन करण्यात आली होती. त्याचे बोर्ड हे…

Read Moreसावंतवाडीत कॉलेजसमोरून ‘कॉलेज कक्ष’ बोर्ड चोरीला !

वाहन चालविताना नियमांचे काटकोर पालन करा – श्रीनिवास नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या वतीने रास्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर कुडाळ हायस्कुलचे १२० विद्यार्थी सहभागी प्रतिनिधी । कुडाळ : रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे. वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस हे आपले मित्र असून…

Read Moreवाहन चालविताना नियमांचे काटकोर पालन करा – श्रीनिवास नाईक

बांधकाम कामगार प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत राहू – बाबल नांदोसकर

सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचा जिल्हा दौरा प्रतिनिधी । कुडाळ : बांधकाम कामगार संघटीत होणे काळाची गरज आहे. शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोचल्या पाहिजेत. त्यांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असे प्रतिपादन सिंधुदूर्ग…

Read Moreबांधकाम कामगार प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत राहू – बाबल नांदोसकर

सुगम संगीत परीक्षेत श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगांवचा निकाल १०० टक्के

प्रतिनिधी । कुडाळ : श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगांवमार्फत घेण्यात आलेल्या सुगम संगीत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. त्याचा  परिक्षा प्रमाणपत्र वितरण समारंभ कुडाळ येथील केंद्रावर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.  मार्च २०२३ मध्ये झालेल्या १० वी च्या परीक्षेसाठी कला विषयाचे…

Read Moreसुगम संगीत परीक्षेत श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगांवचा निकाल १०० टक्के

गणेशोत्सव काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दर निर्धारीत करावेत

मनसेची आरटीओकडे मागणी प्रतिनिधी । कुडाळ : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने या काळात असंख्य कोकणी माणूस हा मुंबई, पुणे इतरही विविध भागातून गणपती निमित्त आपल्या मूळ गावी मिळेल त्या वाहनामार्फत येत असतो. अशाप्रकारे हा कोकणी माणूस खाजगी…

Read Moreगणेशोत्सव काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दर निर्धारीत करावेत

जिल्हा भाजपच्या स्वागताने डोंबिवलीकर भारावले

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत २५० कार्यकर्ते सिंधुदुर्गात कुडाळ रेल्वे स्थानकावर झाले स्वागत प्रतिनिधी । कुडाळ : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या समवेत डोंबिवली येथून आलेल्या दोनशे पन्नासहून अधिक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या…

Read Moreजिल्हा भाजपच्या स्वागताने डोंबिवलीकर भारावले

वरुण सरदेसाई ११ रोजी सिंधुदुर्गात

६ ठिकाणी होणार कॉलेज कक्ष उदघाटन प्रतिनिधी । कुडाळ : युवासेना सचिव वरुण सरदेसाई दिनांक ११ सप्टेंबर वर्जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 ठिकाणी कॉलेज कक्ष उद्धाटन करण्यासाठी येणार आहेत. या कार्यकमात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर,…

Read Moreवरुण सरदेसाई ११ रोजी सिंधुदुर्गात

देशापुढील समस्यांबाबत डॉ. भालचंद्र मुणगेकर साधणार संवाद

निमित्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीचे प्रतिनिधी । कुडाळ : काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर 2023 रोजी एक वर्ष पूर्ण होत…

Read Moreदेशापुढील समस्यांबाबत डॉ. भालचंद्र मुणगेकर साधणार संवाद

डॉ. दीपाली काजरेकर यांच्या ‘चंद्रदीप’ चे दिमाखात प्रकाशन

कोमसाप कुडाळ यांच्या वतीने प्रकाशन सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : जीवनाबद्दलचा सकारात्मक भावनाशील दृष्टीकोन आणि सत्यम् – शिवम् सुंदरचा आंतरिक ध्यास’यातून डॉ दिपाली काजरेकर यांची चंद्रदीप कविता आविष्कृत झालेली आहे. असे प्रतिपादन शुभेच्छा पत्रातून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक…

Read Moreडॉ. दीपाली काजरेकर यांच्या ‘चंद्रदीप’ चे दिमाखात प्रकाशन
error: Content is protected !!