करूळ हायस्कूल चा दहावीचा निकाल 100 टक्के

करूळ हायस्कूलच्या यशाची परंपरा अखंडित नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी या प्रशालेतून 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये हर्षदा महेश वर्दम हिने 95 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक…

Read Moreकरूळ हायस्कूल चा दहावीचा निकाल 100 टक्के

दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 97.98%

कणकवली तालुक्यातील 20 विद्यालयाचा निकाल शंभर टक्के कणकवली तालुक्यातील १ हजार ४३६ विद्यार्थ्यानी  दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७५३ मुले व ६८३ मुलींचा समावेश होता.१ हजार ४३६ पैकी १ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये ७३० मुले व ६७७ मुलींचा समावेश आहे.…

Read Moreदहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 97.98%

गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद फिर्यादी युवराज तोडणकर व संशयित आरोपींपैकी सुजल केळुस्कर यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून तोडणकर यांच्या वडिलांना गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तसेच विचारणा करण्यास गेलेल्या युवराज व अन्य दोघांनाही मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी जयेंद्र शिरपूटे,…

Read Moreगंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर

दहावीचा निकाल आज जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाने गुरुवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली…

Read Moreदहावीचा निकाल आज जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

वेतनत्रुटी समितीच्या शिफारशी लागू न केल्यास उद्या ‘लाक्षणिक उपोषण

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची माहिती वेतनत्रुटी समिती २०२४ च्या शिफारशींची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत…

Read Moreवेतनत्रुटी समितीच्या शिफारशी लागू न केल्यास उद्या ‘लाक्षणिक उपोषण

आचरा येथे वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून नुकसान

गुरुवारी सायंकाळी आचरा परीसराला वादळसदृश्य वा-याने हाहाकार उडविला यात समर्थ नगर येथील विष्णू केळकर यांच्या छप्पराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. वा-याची तिव्रता एवढी होती की पुढच्या पडवीचे पत्रे उडून मागच्या बाजूला छप्परावर पडले होते. सुदैवाने घरातील लोकांना कोणतीही दुखापत…

Read Moreआचरा येथे वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून नुकसान

शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा !

आमदार निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना कुडाळ मालवण मधील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम आढावा बैठक शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी आर्थिक समृद्ध होईल, असे आमदार निलेश राणे…

Read Moreशेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा !

गुटखा बाळगल्या प्रकरणी आरोपीची सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

संशयीताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कासार्डे दक्षिण गावठाण येथील घरालगतच्या मांगरात बंदी असलेला व शारिराला घातक असलेला ४६ हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात बाळगल्याप्रकरणी आदिनाथ महावीर कऱ्हाडे याची तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. इस.…

Read Moreगुटखा बाळगल्या प्रकरणी आरोपीची सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

जहाजबांधणी प्रकल्पासाठी स्थळांचा आढावा

नांदगाव,दिघी व विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा आढावा मंत्री नितेश राणे यांच्या संबंधित यंत्रणांना सर्वेक्षण व नियोजनाच्या सूचना गोवा राज्या लगत असलेल्या व सागरी विकासासाठी सक्षम असलेल्या सिंधुदुर्गकडे विशेष लक्ष देण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा…

Read Moreजहाजबांधणी प्रकल्पासाठी स्थळांचा आढावा

सिंधुदुर्गात पहिलाच “AaGaaz Fashion Runway 2026” जल्लोषात; फ्लोरेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलतेची दिमाखदार झलक

कणकवली | मयूर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेला “AaGaaz Fashion Runway 2026” हा भव्य आणि आकर्षक फॅशन शो मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध थीम्समुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.या कार्यक्रमाला…

Read Moreसिंधुदुर्गात पहिलाच “AaGaaz Fashion Runway 2026” जल्लोषात; फ्लोरेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलतेची दिमाखदार झलक

श्री एकविरादेवीचा १९ वा वर्धापनदिन ९मे रोजी

श्री आई एकविरादेवीचा १९वा वर्धापन दिन दिनांक ९मे रोजी आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:दिनांक: शनिवार, ९ मे २०२६स्थळ: मु. पो. नानिवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकार्यक्रमाची वेळ आणि तपशील:सकाळी ९.०० ते ११.०० : श्री एकविरादेवी पुजाविधीसकाळी ११.०० ते…

Read Moreश्री एकविरादेवीचा १९ वा वर्धापनदिन ९मे रोजी

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे अपघात स्पॉट ची कार्य.अभियंता वृषाली पाटील यांजकडून पाहणी

” महार्गावरील डेंजर झोन ठिकाणी तातडीने उपाय योजना करावी.” – सौ प्राची ईसवलकरजि.प.सदस्य मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून जवळ असलेल्या नडगिवे येथे डेंजर झोन ठरलेल्या अपघात प्रवण क्षेत्राला आज सोमवारी स.११.३० वाजता महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खारेपाटण…

Read Moreमुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे अपघात स्पॉट ची कार्य.अभियंता वृषाली पाटील यांजकडून पाहणी
error: Content is protected !!