कणकवली बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्स कडील झाडाची फांदी मोडून बाजारपेठेतील रस्ता बंद

आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका कणकवली बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स जवळील महापुरुष देवस्थानच्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी बाजारपेठेत आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोडून पडली. यामुळे बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. आज सायंकाळी सोसाट्याचा वारा पाऊस झाल्याने…

Read Moreकणकवली बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्स कडील झाडाची फांदी मोडून बाजारपेठेतील रस्ता बंद

कुडाळ येथे राष्टीय लोक अदालतीमध्ये २० प्रकरणे तडजोडीने निकाली

८.५६ लाख एवढी रक्कम जमा येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण २० प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून ८,५६,९००/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन दिवाणी न्यायालय, कुडाळचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे…

Read Moreकुडाळ येथे राष्टीय लोक अदालतीमध्ये २० प्रकरणे तडजोडीने निकाली

सातपाटी फिश पोर्टमुळे मच्छीमारांना मिळणार दिलासा

सातपाटी फिश पोर्ट विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सातपाटी बंदर विकासाला गती पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या सातपाटी येथील फिश पोर्ट विकास कामाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री तथा पालघर…

Read Moreसातपाटी फिश पोर्टमुळे मच्छीमारांना मिळणार दिलासा

पाण्यासाठी नियम नको, माणुसकी दाखवा ! – आम. निलेश राणे

कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक पाणी टंचाई आराखड्यातील सर्व कामे झालीच पाहिजेत पाऊस पडला की पाणी टंचाईचा आराखडा आपोआप रद्द होतो, हे आता चालणार नाही, पाणी टंचाई आराखड्यातील कामे पूर्ण झालीच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका आमदार निलेश राणे यांनी…

Read Moreपाण्यासाठी नियम नको, माणुसकी दाखवा ! – आम. निलेश राणे

नरवडे इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूचे उद्घाटन उत्साहात

नरवडे इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी अखिल नरवडे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नारवडे इंग्लिश स्कूल येथे आज नवीन शाळा वास्तूच्या वास्तुशांती व उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून…

Read Moreनरवडे इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूचे उद्घाटन उत्साहात

घरासमोरील कारची हत्तीकडून तोडफोड;

‘ओंकार’मुळे पुन्हा भीतीचे वातावरण दशक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. भलावह येथील लोहारवाडीत एका घरासमोर उभी असलेली ईर्टिका कार हत्तीने मोठ्या प्रमाणात फोडून नुकसान केले. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान…

Read Moreघरासमोरील कारची हत्तीकडून तोडफोड;

देवबाग समुद्रकिनारी दुर्दैवी घटना

मुलाला वाचवताना मच्छीमाराचा समुद्रात बुडून मृत्यू मालवण तालुक्यातील देवबाग समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. समुद्रात बुडणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात झेपावलेल्या मच्छीमार रावजी उर्फ काका अवधूत चोपडेकर (रा.…

Read Moreदेवबाग समुद्रकिनारी दुर्दैवी घटना

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून देवगडमध्ये पर्यटन केंद्र होणार!

जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला असून देवगड शहरात भव्य पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून देवगडमध्ये पर्यटन केंद्र होणार!

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Moreपालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न :

कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना (comprehensive scheme) तयार करणे करता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे माननीय संचालक श्री मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती…

Read Moreमहाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न :

वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा

१२ मे रोजी वालावल येथे रास्ता रोको पं. स. सदस्य अर्चना बंगे यांचा इशारा वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुर्दशा, लोक व वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत; या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. १२ मे रोजी…

Read Moreवालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा

दहावीच्या परीक्षेत कुडाळ तालुक्याचा ९८ टक्के निकाल

पाट हायस्कुलची दिया निलेश सामंत तालुक्यात प्रथम कुडाळ हायस्कुलचा सुधांशू धुरी दुसरा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आला. दहावी परिक्षेचा कुडाळ तालुक्याचा निकाल 98 टक्के एवढा…

Read Moreदहावीच्या परीक्षेत कुडाळ तालुक्याचा ९८ टक्के निकाल
error: Content is protected !!