कणकवली बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्स कडील झाडाची फांदी मोडून बाजारपेठेतील रस्ता बंद

आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका

कणकवली बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स जवळील महापुरुष देवस्थानच्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी बाजारपेठेत आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोडून पडली. यामुळे बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. आज सायंकाळी सोसाट्याचा वारा पाऊस झाल्याने या वादळी वाऱ्यात महापुरुष देवस्थानच्या झाडाची मोठी पिंपळाची फांदी मोडून येथील आसपासच्या भागाचे नुकसान झाले.

error: Content is protected !!