मा. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण; ग्रामस्थांनी मानले आभार

Read Moreमा. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी

कोकणाची लाडकी ‘स्वामीलीला’ थांबली

मालवण आगारात भावनिक निरोप प्रवाशांच्या डोळ्यांत अश्रू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालवण आगारातील MH40 N 9209 क्रमांकाची आणि प्रवाशांच्या मनात “स्वामीलीला” म्हणून घर केलेली खास एसटी बस अखेर सेवेतून निवृत्त झाली आहे. अनेक वर्षे कोकणवासीयांच्या सुख-दुःखाच्या प्रवासाची साक्षीदार ठरलेली…

Read Moreकोकणाची लाडकी ‘स्वामीलीला’ थांबली

रो-रो बोट सेवा बंद

जादा तिकीट दरांमुळे प्रवाशांनी फिरवली पाठ? राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. या सेवेसाठी शासनाकडून प्रत्येक फेरीमागे मोठ्या प्रमाणात अनुदान दिले…

Read Moreरो-रो बोट सेवा बंद

नागवे येथे कवी तथा लेखक भाई तवटे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

नागवे येथील वैश्य समाज प्रतिष्ठान नागवे, मुंबई संचालित नव्याने उभारण्यात आलेल्या वैश्य भवन इमारतीचा शुभारंभ तसेच कवी तथा लेखक श्री. दत्तात्रय उर्फ भाई तवटे लिखित “अंतर्मनातील स्मृतिगंध” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, कविरसिक व आप्तमंडळींची…

Read Moreनागवे येथे कवी तथा लेखक भाई तवटे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

जानवली – साकेडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

कालपासून पडलेले झाड हटवले नसल्याने वाहतूक ठप्प तातडीने कार्यवाहीची होतेय मागणी काल शनिवारी झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कणकवली तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडली असून यामध्ये जानवली – साकेडी रस्त्यावर आकेशियाची दोन झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने या मार्गावरती वाहतूक…

Read Moreजानवली – साकेडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

पावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ…

Read Moreपावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला

ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख…

Read Moreडॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला

सरंबळ दुर्गावाड येथे घरावर विज कोसळून नुकसान

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची तातडीची मदत तालुक्यातील सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर व माडावर विज कोसळून मोठे नुकसान झाले. त्यांच्या घराचे १०-१२ पत्रे फुटून गेले. तसेच उत्पन्न देणारे माडाचे झाड जळून नुकसान झाले.…

Read Moreसरंबळ दुर्गावाड येथे घरावर विज कोसळून नुकसान

आम्ही फेकलेल्या तुकडयांवर व्हिडीओ नको ; स्वकर्तृत्व दाखवा !

दादा साईल यांचे वैभव नाईक यांच्या व्हिडीओवर प्रत्त्युत्तर दीपलक्ष्मी पडते यांची देखील वैभव नाईक यांच्यावर टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज आमदार निलेश राणे यांच्या वर एका व्हिडीओद्वारे टीका केली त्यावर शिंदे शिवसेनेचे दादा साईल…

Read Moreआम्ही फेकलेल्या तुकडयांवर व्हिडीओ नको ; स्वकर्तृत्व दाखवा !

माहिती असूनही पुतळा प्रकरणी आमदार निलेश राणे गप्प का ?

मनसे उपजिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर यांचा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता तथा शिवप्रेमी कदापी माफ करणार नाही. उलट आमदार निलेश राणे यांना राजकोट येथील पुतळा पाडणांऱ्याची माहिती असून देखील आजतागायत गप्प…

Read Moreमाहिती असूनही पुतळा प्रकरणी आमदार निलेश राणे गप्प का ?

नागवे मध्ये घरावर फांदी पडून मोठे नुकसान

तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड महसूल कडून उद्यापर्यंत पंचनामे होणार कणकवली तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने तालुक्यात अनेक भागांमध्ये नुकसान झाले असून कणकवली तालुक्यातील नागवे मध्ये पटेल वाडी या ठिकाणी घरांवर झाडांच्या फांद्या पडल्याने घरांचे…

Read Moreनागवे मध्ये घरावर फांदी पडून मोठे नुकसान

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!

रविंद्र चव्हाण निष्क्रिय होते तर पालकमंत्री नितेश राणेंकडून राजकोट पुतळा दुर्घटनेची चौकशी लावा शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांचे आ. निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर

Read Moreलॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!
error: Content is protected !!