कोकणच्या सुपुत्राचा भाजपकडून गौरव

विनोद तावडे यांच्या सत्काराने कणकवलीत जल्लोष भाजपा सिंधुदुर्गकडून विनोद तावडे यांचे स्वागत राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी तावडे यांचा भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने प्रहार भवन, कणकवली येथे भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित…

Read Moreकोकणच्या सुपुत्राचा भाजपकडून गौरव

औषध वाहतूक करणारा टेम्पो पलटी; चालक किरकोळ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील भवानी सुपर मार्केटसमोर औषधांची वाहतूक करणारा एम एच 48 एजी 7249 क्रमांकाचा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.सायंकाळी पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने लोखंडी…

Read Moreऔषध वाहतूक करणारा टेम्पो पलटी; चालक किरकोळ जखमी

आंबोली घाटात डंपर चालकाची दरीत उडी मारून आत्महत्या

खोल दरीत ड्रोनच्या साहाय्याने मृतदेहाचा शोध आंबोली घाटात आंबोली गावठणवाडी येथील एका डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणी बाराशे फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजाराम कुडतरकर असे या तरुणाचे नाव असून सोमवारी रात्रीपासून हा डंपर आंबोली घाटातील मुख्य…

Read Moreआंबोली घाटात डंपर चालकाची दरीत उडी मारून आत्महत्या

सोन्याचीतड मालडी येथे श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन 14 मे रोजी उत्साहात साजरा होणार

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक १४ मे २०२६ रोजी सोन्याचीतड मालडी येथे श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता श्रींच्या पूजेनं होणार…

Read Moreसोन्याचीतड मालडी येथे श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन 14 मे रोजी उत्साहात साजरा होणार

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता.

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य…

Read Moreग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता.

चक्रीवादळाने कणकवली तालुक्‍यात ५४ लाखाचे नुकसान

खारेपाटण परिसरात सर्वाधिक नुकसान ३६५ घरे, १४ शाळा आणि ५ गोठ्यांची हानी कणकवली तालुक्‍यातील खारेपाटणसह अन्य गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यात ५४ लाख २२ हजार ५६६ रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे महसूल विभागाकडून सुरू झाले आहेत. काही प्रमाणात…

Read Moreचक्रीवादळाने कणकवली तालुक्‍यात ५४ लाखाचे नुकसान

कुडाळमध्ये दिवसाढवळ्या ५ फ्लॅट फोडले

भरवस्तीतील ‘गुरुप्रसाद’ सोसायटीत धाडसी चोरी शहरात आज दुपारी भरवस्तीत घरफोडीची एक अत्यंत धाडसी घटना घडली आहे. शहरातील ‘गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्था’ (सोसायटी) येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून चोरी केली. दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी…

Read Moreकुडाळमध्ये दिवसाढवळ्या ५ फ्लॅट फोडले

१५ मे रोजी ‘वर्षा’वर आंबा बागायतदारांचा मोर्चा

आंबा बागायतदारांच्या लढ्याला शरद पवारांचा पाठिंबा कोकणातील आंबा बागायतदारांवर आलेले संकट आणि राज्य सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष पाहता, भविष्यात कोकणातील फळबाग शेती धोक्यात येण्याची भीती असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या…

Read More१५ मे रोजी ‘वर्षा’वर आंबा बागायतदारांचा मोर्चा

सिंधुदुर्ग दौऱ्यावर खासदार विनोद तावडे

खा. विनोद तावडे यांची माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणेंना सदिच्छा भेट भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोदजी तावडे यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेबांची सदिच्छा भेट घेतली.या…

Read Moreसिंधुदुर्ग दौऱ्यावर खासदार विनोद तावडे

गिर्ये बुद्धविहार वर्धापन दिन उत्साहात

सिंधुदुर्ग राज्यात ठरला पहिला जिल्हा जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय देवगड तालुक्यातील मौजे गिर्ये येथील बुद्धविहाराच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना मला विशेष आनंद झाला. बुद्धविहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि एकतेचे प्रेरणास्थान…

Read Moreगिर्ये बुद्धविहार वर्धापन दिन उत्साहात

त्रिंबक येथे १५ मे रोजी मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिर

जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांचे आयोजन मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल येथे शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन जागृत उन्नती मंडळ त्रिंबक,…

Read Moreत्रिंबक येथे १५ मे रोजी मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिर

66 लाख लाडक्या बहिणी अपात्र ; सरकारने बंद केला 1500 रुपयांचा सन्मान निधी

66 लाख लाडक्या बहिणींचा सन्मान निधी बंद ; सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्व काळात सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या तब्बल 66 लाख महिलांचा सन्मान निधी बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे…

Read More66 लाख लाडक्या बहिणी अपात्र ; सरकारने बंद केला 1500 रुपयांचा सन्मान निधी
error: Content is protected !!