कनेडी बाजारपेठ येथे शिवजयंती उत्सवा निमित्त विविध स्पर्धा

युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन वेशभूषा, वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने आज कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी नाटळ- सांगवे विभागिय कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची…

Read Moreकनेडी बाजारपेठ येथे शिवजयंती उत्सवा निमित्त विविध स्पर्धा

कणकवलीत मंगळवारी प्राध्याकांचा मेळावा

कणकवली : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जैष्ठ शिक्षक नेत्या डॉ.तप्ती मुखोपाध्याय आणि मुंबई विद्यापीठ…

Read Moreकणकवलीत मंगळवारी प्राध्याकांचा मेळावा

साटेली भेडशीतील आंदोलन ठेकेदार व आंदोलकांच्या संगनमताने
🟡 शिवसेना तालुकाप्रमुख गवस व निंबाळकर यांचा आरोप

✅प्रतिनिधी l दोडामार्गकोकण नाऊ l News Channelसाटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी सुरू असलेले आंदोलन हे ठेकेदार व आंदोलक यांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व राजेंद्र निंबाळकर यांनी केला. नूतन इमारतीचा अधिकृत लोकार्पण सोहळा लवकरच…

Read Moreसाटेली भेडशीतील आंदोलन ठेकेदार व आंदोलकांच्या संगनमताने
🟡 शिवसेना तालुकाप्रमुख गवस व निंबाळकर यांचा आरोप

कणकवलीत ठाकरे गटाच्या वतीने विविध ठिकाणी शिवजयंती साजरी

पटवर्धन चौकातील किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत व महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी फटाके…

Read Moreकणकवलीत ठाकरे गटाच्या वतीने विविध ठिकाणी शिवजयंती साजरी

ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

प्रतिनिधी/सिंधुदुर्ग कोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक…

Read Moreठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

कणकवली शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले छत्रपतींना अभिवादन शिवसेनेच्या वतीने कणकवलीतील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शेखर राणे, संदेश पटेल,…

Read Moreकणकवली शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी महेश तेली यांची नियुक्ती

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे व उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेश पटेल, निलेश तेली, बाबू आचरेकर, सुनील…

Read Moreशिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी महेश तेली यांची नियुक्ती

साकेडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा ठरलेल्या लक्षवेधी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे गेल्या वर्षी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी फौजदारवाडी सह गावातील ग्रामस्थांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांची देखील वेशभूषा करून गाणी सादर…

Read Moreसाकेडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवलीतील शिवाजीनगर येथील पुतळ्याला केले नगरसेवकांनी अभिवादन

गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकांची देखील उपस्थिती कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला नगरसेवक तथा कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर व राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी तेथील नागरिकांसह अभिवादन…

Read Moreकणकवलीतील शिवाजीनगर येथील पुतळ्याला केले नगरसेवकांनी अभिवादन

राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य .यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

सावंतवाडी प्रतिनिधि राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने .आज सावंतवाडी या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी विवध उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी ओमकार पराडकर ग्रुप मालवण…

Read Moreराजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य .यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

छत्रपतींच्या पुतळ्याला राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी केले अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने अबीद नाईक यांचे स्वागत कणकवली : आज शिवजयंती निमित्त कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ येथे राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी…

Read Moreछत्रपतींच्या पुतळ्याला राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी केले अभिवादन

चिंदरचे माजी पोलिस पाटील प्रभाकर पाताडे यांचे निधन

आचरा : चिंदर गावचे माजी पोलीस पाटील तसेच श्री देवी सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष, चिंदर गावचे प्रमुख मानकरी प्रभाकर सिताराम पाताडे वय वर्ष (८७) यांचे रविवारी सकाळी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. चिंदर गावचे पोलीस पाटील म्हणून त्यांनी 35 वर्षे सेवा…

Read Moreचिंदरचे माजी पोलिस पाटील प्रभाकर पाताडे यांचे निधन
error: Content is protected !!