
त्रिंबक येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
चार लाखांच्या औषधांचे मोफत वाटप; शंभरहून अधिक नागरिकांना मोफत चष्मे जागृत उन्नती मंडळ आणि सिपन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिंबक येथील जनता विद्या मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवर डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते…










