कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर”

२४ मार्च रोजी धुरीवाडा येथे बैठकीला उपस्थित राहण्याचे परशुराम उपरकर यांचे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग आयोजित कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत चार दिवसांसाठी मालवण येथील “दांडी…

Read Moreकोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर”

रोटरी आनंद मेळा 2023 ‘मेरी आवाज सुनो’ साठीच्या अटी शर्ती

कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंद मेळावी विषय तेवीस अंतर्गत सोमवार दिनांक 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा होणार असून त्यासाठीच्या अटी शर्ती आयोजकांनी जाहीर केल्या आहेत एक हिंदी गीत व एक मराठी गीत सादर…

Read Moreरोटरी आनंद मेळा 2023 ‘मेरी आवाज सुनो’ साठीच्या अटी शर्ती

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक दिपक कदम यांच्या पुरशा चित्रपटाला 14 नामांकने अणि 5 पारितोषिका सहित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला

आचरा – दिनांक 13 मार्च पासून आयोजित केलेल्या कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये देश विदेशातून अनेक फिल्मस आल्या होत्या या चित्रपट महोत्सवा मध्ये निवडक चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले होते त्या मध्ये दिपक कदम निर्मित आणि दिग्दर्शित पुरशा या चित्रपटाने बाजी मारली अणि…

Read Moreकोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक दिपक कदम यांच्या पुरशा चित्रपटाला 14 नामांकने अणि 5 पारितोषिका सहित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला

कुडाळ बाजारपेठेतील ओटवणेकर तिठा ते वाचनालय बंदिस्त गटार कामास सुरुवात

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

Read Moreकुडाळ बाजारपेठेतील ओटवणेकर तिठा ते वाचनालय बंदिस्त गटार कामास सुरुवात

रेल्वेतून पडून मालवण तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू

कणकवली तालुक्यात साकेडी येथील घटना कणकवली : मेंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने संदीप हरी पारकर (58, चिंदर – भटवडी, मालवण) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर…

Read Moreरेल्वेतून पडून मालवण तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू

कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

नगरपंचायत च्या माध्यमातून शहरात विकासाची गंगा सुरू कणकवली प्रभाग क्रमांक २ च्या रस्त्याचे रुंदकरण व डांबरीकरण करण्याचे काम नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड व प्रभाग क्र . २ च्या नगर सेविका प्रतीक्षा प्रशांत…

Read Moreकणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

ऑनलाईन व्यवहाराची दुसरी बाजू

जागृत राहाल तरच खाते सुरक्षित जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायतीने केले जागृतीचे आवाहन वैभववाडी : ऑनलाईन व्यवहार काळाची गरज बनली असून त्याचे बरेच फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. दिनांक १५ मार्च हा “जागतिक ग्राहक दिन” म्हणून साजरा…

Read Moreऑनलाईन व्यवहाराची दुसरी बाजू

मिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

नेहा जाधव दुसरी तर ईशा गोडकरचा तिसरा क्रमांक बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळता निमित्त  झालेल्या खुल्या  जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली   बागवाडी उत्कर्ष…

Read Moreमिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

हत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान

मोर्लेतील बेर्डे कुटुंबीय हवालदिल खायचे काय आणि जगायचे कसे असा प्रश्न दोडामार्ग : हत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान केले जात असल्याने मोर्ले येथील बेर्डे कुटुंबीय कोलमडून गेले आहे. मुंबई सोडून गाव गाठले. कष्ट करुन शेती बागायती उभी केली;…

Read Moreहत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’

सावंतवाडी : कोकणातील एक आगळावेगळा महत्वाचा व अनोखा असा एक सण म्हणजे होळी व रंगपंचमी. या सणाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर…

Read Moreसंस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’

कणकवलीतील दिगंबर तेंडुलकर यांचे निधन

कणकवली – सोनगेवाडी येथील रहिवासी, दिगंबर श्रीधर तेंडुलकर (73) यांचे बुधवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read Moreकणकवलीतील दिगंबर तेंडुलकर यांचे निधन

मसुरे डांगमोडे येथे १७ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…

जिल्ह्यातील नामवंत महिला संघांच्या शो मॅच खास आकर्षण मसुरे डांगमोडे येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रीदेवी भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवाचे अवचित्य साडू साधून शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी डांगमोडे येथे जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि नवतरुण…

Read Moreमसुरे डांगमोडे येथे १७ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…
error: Content is protected !!