
असलदे मधील अनेक मुस्लिम बांधव भाजपात
आमदार नितेश राणे यांनी केले प्रवेश कर्त्यांचे स्वागत शिवसेना ठाकरे गटाला धक्का भाजपा प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या विकास कामांच्या झंझावाता समोर उबाठा सेना दिवसेंदिवस गारद पडू लागली आहे.याचा अनुभव आज नांदगाव पंचक्रोशीत पुन्हा एकदा आला. कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील…










