अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक

Read Moreअतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको

कलमठ मधील चिकन व्यावसायिकां कडील कचऱ्याचा प्रश्न कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी लावला मार्गी

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी नगराध्यक्षांची घेतली भेट शहरालगतच्या कलमठ गाव हद्दीतील चिकन व्यावसायिकांचा कचऱ्याची नगरपंचायतीकडून विल्‍हेवाट लावली जावी अशी मागणी कलमठ ग्रामपंचायतीकडून आज करण्यात आली. तर नगरपंचायतीच्या कचरा डेपोत त्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावली जाईल. मात्र कोणतेही प्रदुषण न…

Read Moreकलमठ मधील चिकन व्यावसायिकां कडील कचऱ्याचा प्रश्न कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी लावला मार्गी

वैभव नाईक बोलले त्याप्रमाणे सुशांत व संकेत नाईक यांनी राजीनामा देणे योग्य आहे!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा नाईक बंधूंना टोला आतापर्यंत अनेक वेळा नाईकांनी कणकवलीकरांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला कणकवलीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी “स्वतःच्या वडिलांचा म्हणजेच श्रीधर नाईक यांचा स्वाभिमान ” राणे कुटुंबियांच्या पदरी गहाण ठेवून निवडणूक लढवली येथेच नाईक…

Read Moreवैभव नाईक बोलले त्याप्रमाणे सुशांत व संकेत नाईक यांनी राजीनामा देणे योग्य आहे!

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहील: मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य मिळेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहील: मनीष दळवी

मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून मुक्तता

जप्त रक्कम आरोपीला परत देण्याचा आदेश तालुक्यातील नेरूर येथील सतीश वामन सावंत याची मुंबई मटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच बरोबर जप्त रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील यांनी…

Read Moreमटका जुगार खेळत असल्याच्या आरोपातून मुक्तता

जनगणना २०२७ च्या कामकाज पाहणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे फिल्डवर

एकही घर वगळलं जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना आणि घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आज प्रत्यक्ष फिल्डवर उतरल्या. आज त्यांनी यांनी कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात…

Read Moreजनगणना २०२७ च्या कामकाज पाहणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे फिल्डवर

अल निनो बाबत त्रिंबक ग्रामपंचायत येथे जागृती

त्रिंबक ग्रामपंचायत तर्फे आयोजित विशेष ग्रामसभेत अल निनोबाबत जनजागृती करण्यात आली.त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबारी ,उपसरपंच सुचिता घाडीगावकर सहाय्यक कृषी अधिकारी कुरकुटे , सहाय्यक कृषी अधिकारी हंसराज देवकत यांसह इतर…

Read Moreअल निनो बाबत त्रिंबक ग्रामपंचायत येथे जागृती

श्री.अनिकेत तटकरे यांचा रत्नागिरी–रायगड–सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल.

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा. कणकवली/प्रतिनिधी रत्नागिरी–रायगड–सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुनील तटकरे यांचे सुपुत्र श्री.अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे…

Read Moreश्री.अनिकेत तटकरे यांचा रत्नागिरी–रायगड–सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल.

सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानप्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता

कुडाळ येथील आंबेडकरनगर ते कुडाळ रेल्वे स्थानक रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक मालमत्तेला आग लावून नुकसान केल्याचा आरोप असलेल्या समीर नाना कुडाळकर याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी ऍड. राजीव बिले यांच्यासह ॲड. दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी…

Read Moreसार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानप्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता

वैभव नाईक यांनी निलेश राणेंवरील आरोप थांबवावे – अरविंद करलकर

भावांच्या प्रगतीमुळे वैभव नाईकांना पोटशूळ शिंदे सेनेची जोरदार टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत, तसेच त्यांच्या दोन्ही बंधूनी नगरसेवक पदाचे राजीनामे द्यावेत, अशी ठोस मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी केली आहे. खरं…

Read Moreवैभव नाईक यांनी निलेश राणेंवरील आरोप थांबवावे – अरविंद करलकर

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले ना दिल्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या निमित्ताने महाड येथे घेतली भेट राज्याचे रोजगार, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांना शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी महाड येथे भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मंत्री भरतशेठ गोगावले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या महाड येथील निवासस्थानी…

Read Moreशिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले ना दिल्या शुभेच्छा

लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायचेच नाही का – राजन नाईक

शिवसेना शिंदे गट महागाईचे समर्थन करतोय का? माजी आमदार वैभव नाईक यांनी २७ मे रोजी महागाई विरोधात केलेल्या आंदोलनावरून आता कुडाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामुळे गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Moreलोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायचेच नाही का – राजन नाईक
error: Content is protected !!