
पालकमंत्र्यांच्या हस्ते पारपोली येथे फुलपाखरु महोत्सवाचे उद्घाटन
जैवविविधता जपण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी फुलपाखरु महोत्सवामुळे पारपोली गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाप्रकारचे नावीन्यपूर्ण महोत्सव सातत्याने होणे गरजेचे आहे. जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजना राबविल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.…










