
युवा उद्योजक रवीकमल डांगी यांनी घेतलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित नायर यांनी केले स्वतः रक्तदान रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रवीकमल डांगी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उद्योजक रवीकमल प्रकाश डांगी यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरात 76 जणांनी रक्तदान केले. फिट फ्रेंडस जिम ओरोस या…










