
कणकवली येथील गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका
आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले. कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर 130 ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा वय 24 वर्ष…










