
कोल्हापूर येथील तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलच्या सिद्धी प्रसाद चे यश.
कणकवली/मयुर ठाकूर कोल्हापूर येथे नुकताच खासदार महोत्सव पार पडला या महोत्सवात रोप मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडेच्या इयत्ता सहावीच्या सिद्धी हरी ओम प्रसाद हिने रौप्य पदक प्राप्त केले आहे…










