खारेपाटन – भुईबावडा बसच्या अनियमित फेरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

वारंवार निवेदने देऊनही एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष        खारेपाटण येथून दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या खारेपाटन भुईबावडा या बसच्या अनियमितपणामुळे खारेपाटण येथे शिक्षणासाठी येणार्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ही बस वेळेत यावी…

Read Moreखारेपाटन – भुईबावडा बसच्या अनियमित फेरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन कणकवली/मयुर ठाकूर. सुप्रिया कदम, निपुण भारतचे प्रमोद तांबे, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जिवबा अपराज, बोर्डवे सरपंच वेदांगी पाताडे ,आदी…

Read Moreबुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला – अजित पवार

शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना विविध माध्यमांतून सहकार्य करणार;उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर – शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र…

Read Moreअडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला – अजित पवार

वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप

गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी वारगाव गावचे उपसरपंच आणि शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तिमत्व नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप करण्यात आले,यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती श्री. बाळा जठार यांच्या शुभहस्ते करण्यात…

Read Moreवारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप

जल जीवन च्या कामाच्या ठेकेदारांविरोधात आमदार नितेश राणे आक्रमक

विधानसभेत उपस्थित केला प्रश्न जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत गावोगावी पाणी पुरवठ्याची कामे सुरू आहेत मात्र दहा आणि पंधरा कामे एक एक ठेकेदार घेतात.त्यामुळे सर्वच कामे अपूर्ण राहत असल्याचे पहायला मिळते.अशा ठेकेदारांना नवीन काम देताना पूर्वीच्या कामाची काय प्रगती केली…

Read Moreजल जीवन च्या कामाच्या ठेकेदारांविरोधात आमदार नितेश राणे आक्रमक

पक्ष कोणताही असो आमचे पेडणेकर निवडणूक लढणार

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, आमच्या आणि असंख्य सवंगडी यांच्या आग्रहाखातर लोकसभा असो वा विधानसभा कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत, माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ आणि अशा महाराष्ट्र राज्यातील च नव्हे तर देशातील सर्व च…

Read Moreपक्ष कोणताही असो आमचे पेडणेकर निवडणूक लढणार

महिलेला धडक देऊन पळालेली कार अखेर मिळाली

काल जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी महिलेला दिली होती धडक विसंगत माहिती दिल्याने संशय आल्याने पकडला गेला जानवली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार ( MH-07Q –…

Read Moreमहिलेला धडक देऊन पळालेली कार अखेर मिळाली

कोकणातील बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या

आमदारांनी निधी देऊन प्रवाशांना आरोग्यदायी दिलासा द्यावा – भाई चव्हाण कणकवली:— कोरोना नंतरच्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रवाशीभीमुख विकास कामांना कात्री लागली आहे. परिणामी कोकणातील बहुसंख्य स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्थानकांच्या…

Read Moreकोकणातील बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या

महेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार

२५ डिसेंबरला दादर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार तथा लोकमतचे उपमुख्य उपसंपादक, सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना यावर्षीचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव…

Read Moreमहेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार

जत्रोत्सवातील जुगार बंद करा

युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांची मागणी प्रतिनिधी l दोडामार्ग जत्रोत्सवातील अंदर बाहर जुगार एक तर बंद करा नाहीतर राजरोसपणे खेळायला परवानगी द्या, अशी मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे.सध्या जिल्ह्यात जत्रोत्सव सुरु झाले आहेत. गावागावांत जत्रोत्सव सुरु झाल्याची…

Read Moreजत्रोत्सवातील जुगार बंद करा

कारच्या धडकेत जखमी झालेल्या “त्या” महिलेचा अखेर मृत्यू

जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी धडक देऊन कार चालकाने केले होते पलायन पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू सफेद रंगाच्या चार चाकी ने जोरदार धडक दिल्याने या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अंजली अमित साळवी (वय 37, रा. शिवाजीनगर कणकवली )…

Read Moreकारच्या धडकेत जखमी झालेल्या “त्या” महिलेचा अखेर मृत्यू

दुचाकीस्वार महिलेला धडक देत कार चालकाचे पलायन

अपघातात महिला गंभीर जखमी महिला 50 फूट गेली धडकेनंतर फरफटात खारेपाटण च्या दिशेने जाणाऱ्या सफेद कलरच्या कार ने जोरदार धडक दिल्याने जानवली रतांबि व्हाळ या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी 5. 40 वाजण्याच्या सुमारास घडला.…

Read Moreदुचाकीस्वार महिलेला धडक देत कार चालकाचे पलायन
error: Content is protected !!