
उप जिल्हाधिकारी रवी पाटील यांची आचरा रामेश्वर देवस्थान समितीने घेतली भेट
आचरा- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी रवी पाटील यांची आचरा येथीलइनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यास पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यात न्यासाचेअध्यक्ष मिलिंद प्रभू मिराशी,सचिव अशोक वसंत पाडावे, देवस्थान कारकून बाबा देसाई,आदी उपस्थित होते. आचरा-अर्जुन बापर्डेकर










