युवासेनेच्या वतीने कनेडी येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

शिबिराचा लाभ घेण्याचे उत्तम लोके यांचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत करण्यात आले आहे. अशी…

Read Moreयुवासेनेच्या वतीने कनेडी येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या वेळी केलेल्या कामाच्या निविदा व अंदाजपत्रकांची कागदपत्रे द्या!

अन्यथा पुन्हा कार्यालयात आल्यावर कागदपत्र घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही माजी आमदार परशुराम उपरकर व मनसे शिष्टमंडळाचा कार्यकारी अभियंता यांना इशारा अंदाजपत्रकांची माहिती गुरुवारपर्यंत देण्याचे आश्वासन ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे झालेला नौसेना दिनाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे बांधकाम दुरूस्ती…

Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या वेळी केलेल्या कामाच्या निविदा व अंदाजपत्रकांची कागदपत्रे द्या!

‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही…हे बळीराजाचे सरकार आहे’ – धनंजय मुंडे

पाच वर्षासाठी सरकार बिगरव्याजी कर्ज देऊन व्याज सरकार भरणार; सरकारची महत्वाकांक्षी योजना लवकरच ;धनंजय मुंडे यांची सभागृहात घोषणा… विरोधी पक्षनेत्यांच्या चुकीच्या माहितीची धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली चिरफाड… नागपूर – ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा…

Read More‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही…हे बळीराजाचे सरकार आहे’ – धनंजय मुंडे

युवासेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रवींद्र, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून…

Read Moreयुवासेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

कोकण विकासासाठी केवळ वलग्ना नाही तर महायुती सरकारचे योगदान

आमदार नितेश राणे यांची माहिती बोले तैसा चाले असे आमचे महायुतीचे सरकार आहे. कोकणच्या विकासात हातभार लावण्यात या सरकारचे फार मोठे योगदान आहे. प्रत्येक मतदारसंघ निहाय भरपूर विकास निधी देऊन कोकणी जनतेला जे अपेक्षित आहे ते काम आमचे महायुतीचे सरकार…

Read Moreकोकण विकासासाठी केवळ वलग्ना नाही तर महायुती सरकारचे योगदान

सिंधुदुर्गातील बस स्थानकांचा प्रश्न आमदार राणेंनी मांडला विधानसभेत

विधानसभा अध्यक्षांकडून गांभीर्याने दखल लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान उत्तर देण्याची मंत्र्यांना सूचना एसटी बस स्थानके सुसज्ज करण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.मात्र ही कामे अपेक्षित पद्धतीने होत नाहीत.ती कधी होणार ? असे विचारताना आमदार नितेश राणे यांनी एसटीच्या प्रवशी…

Read Moreसिंधुदुर्गातील बस स्थानकांचा प्रश्न आमदार राणेंनी मांडला विधानसभेत

वेंगुर्लेचे सुपुत्र तथा श्री शिवाजी हायस्कूल,तुळसचे मुख्याध्यापक श्री.ॲन्थोनी डिसोझा यांची रयत शिक्षण संस्थेच्या,दक्षिण विभाग, सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे वेंगुर्ले – आशिया खंडात अग्रगण्य ४२ सिनीअर कॉलेजेस , ४५३ माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळा,०७ डि.एड कॉलेज,६७ प्राथमिक शाळा,५४ इंग्लिश मिडीम व पुर्वप्राथमिक,८३ वसतिगृहे,०७ प्रशासकीय कार्यालये,०८ आश्रमशाळा,०३ ITI, इतर१२ व १ विद्यापिठ अशी एकूण…

Read Moreवेंगुर्लेचे सुपुत्र तथा श्री शिवाजी हायस्कूल,तुळसचे मुख्याध्यापक श्री.ॲन्थोनी डिसोझा यांची रयत शिक्षण संस्थेच्या,दक्षिण विभाग, सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी निवड

पत्रकार रवी गावडे यांना मातृशोक

कुडाळ : दैनिक रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी नारायण गावडे यांचे काल रात्रौ. २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कसाल येथील राहत्या घरी निधन झाले. यावेळी त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावडे कुटुंबावर शोककळा पसरली…

Read Moreपत्रकार रवी गावडे यांना मातृशोक

राज्यातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत केल्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार…

जिरायती शेतीसाठी १३,६०० प्रतिहेक्टरी, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार… शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार… नागपूर – नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची मात्र महायुती सरकारने तीन हेक्टरी मदत देण्याचा निर्णय…

Read Moreराज्यातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत केल्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार…

मुंबईत जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात

प्रवाशी सवलती पासून वंचित, प्रवास खाजगी बसने – भाई चव्हाण कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हातून मुंबईत जाणार्या एसटी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मुंबईत जा-ये करणार्या प्रवाशांना खाजगी गाड्यांना भरमसाठ तिकीट मोजून प्रवास करावा लागत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलती…

Read Moreमुंबईत जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात

राज्यस्तरीय इको फ्रेंडली घरगुती गणेशा स्पर्धेत समीर चांदरकर तृतीय

मुंबई तरुण भारत व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित MPCB प्रस्तुत महा एमटीबी इको फ्रेंडली गणेशा या घरगुती गणपती सजावट राज्यस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी आपल्या निवासस्थानी साकारलेल्या…

Read Moreराज्यस्तरीय इको फ्रेंडली घरगुती गणेशा स्पर्धेत समीर चांदरकर तृतीय
error: Content is protected !!