
“नमो चषक” जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियलचा सुश्रुत नानल प्रथम.
कणकवली/मयूर ठाकूर देवगड तालुका भारतीय युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या स्कूलच्या सुश्रुत मंदार नानल (इयत्ता आठवी)…










