
कुंभारमाठ गावातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात माटात संपन्न
अयोध्येत उभारण्यात आलेल्या आपल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात सोमवारी दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तरी कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम नियोजित केले गेले होते.🚩🏹जय श्री राम.🏹🚩 📅 तारीख: 22 जानेवारी 2024 📍 स्थान: कुंभारमाठ, गाव. 🌺…










