
खारेपाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत वारंवार नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ग्राहक त्रस्त….
नेटवर्क सुविधा त्वरित सुरू न केल्यास आंदोलन छेडणार -रमाकांत राऊत खारेपाटण या गावातील शिवाजीपेठ अर्थात खारेपाटण बाजारपेठेत राष्ट्रीयकृत: असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत गेले सलग तीन महिने वारंवार नेटवर्क नसणे या जटील समस्येने येथील ग्राहक तथा बँक खातेदार हैराण…









