पेट्रोलियम कंपन्यांकडून होतोय अपुरा पेट्रोल-डिझेल पुरवठा

पेट्रोलपंप डीलर असोसिएशनने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याला पेट्रोलियम कंपन्यांकडून होत असलेल्या अपुऱ्या पेट्रोल डिझेल पुरवठ्या बाबत आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग पेट्रोलपंप डीलर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.…

Read Moreपेट्रोलियम कंपन्यांकडून होतोय अपुरा पेट्रोल-डिझेल पुरवठा

तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ पासून

तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री जगदंबा अनलादेवी चरणी लघुरूद्राभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता…

Read Moreतेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ पासून

कुडाळ पं.स. सभेत घरकुलांसह अनेक मुद्दे चर्चेत

घरकुल दुरुस्ती कामांना मंजुरी नाही, शाळा नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, पकडलेल्या बिबटयांना वस्तीनजीकच्या जंगलात सोडले जाणे, मीटर नसतानाही ग्राहकाला वीज बिलाचा शॉक अशा अनेक प्रश्नांनी सोमवारी झालेली कुडाळ तालुका पंचायत समितीची मासिक सभा गाजली. तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे पंचायत समिती…

Read Moreकुडाळ पं.स. सभेत घरकुलांसह अनेक मुद्दे चर्चेत

डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांना आंतरराष्ट्रीय फिजिओ आयकॉन अवॉर्ड

डॉ. बिस्वाल बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजचे प्र. प्राचार्य येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ, सिंधुदुर्गचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांना नुकत्याच गोवा येथे झालेल्या इंडियन इंटरनॅशनल फिजिओथेरपी काँग्रेसमध्ये (आयआयपीसीमध्ये) प्रतिष्ठेचा फिजिओ आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.IIPC…

Read Moreडॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांना आंतरराष्ट्रीय फिजिओ आयकॉन अवॉर्ड

भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माजी आमदार प्रमोद जठार

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ते पदी माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची नवीन जबाबदारी…

Read Moreभाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माजी आमदार प्रमोद जठार

जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरांना मिळणार नवसंजीवनी

बंद मंदिरांचे दरवाजे उघडले महाराष्ट्र मंदिर महासंघाचा दिशादर्शक पुढाकार महाराष्ट्र मँडरी महासंघाच्या दिशादर्शक पुढाकारामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांना पुन्हा नवसंजीवनी मिळणार आहे. अनेक मंदिरे मानपानाच्या वादात अडकल्यामुळे आणि न्यायालयात खटले प्रलंबित असल्यामुळे भाविकांसाठी बंद होती. ही स्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र…

Read Moreजिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरांना मिळणार नवसंजीवनी

पिंगुळी येथे जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप

मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना खाऊ तसेच विविध आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.या कार्यक्रमास मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद…

Read Moreपिंगुळी येथे जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप

कुडाळ येथे २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा

विविध विषयांवर होणार मार्गदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित…

Read Moreकुडाळ येथे २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा

आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाळ्यात सर्व विभागांनी सज्ज रहा!

कणकवली प्रांताधिकारी यांच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये पावसाळ्यात फोंडाघाट मधील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच दरड कोसळण्यासारखे प्रकार झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या. महावितरण ला आपत्तीपूर्व कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात…

Read Moreआपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाळ्यात सर्व विभागांनी सज्ज रहा!

जय भारत मुंबई शहर संघ ठरला यंगस्टार कब्बडी स्पर्धेचा मानकरी

नवरत्न क्रिडा मंडळ द्वितीय, तर जय भारत संघाचा ओंकार मोरे अष्टपैलु खेळाडू कब्बडी क्षेत्रात उभ्या महाराष्ट्राने गौरवलेल्या यंगस्टार कब्बडी स्पर्धेत अखेर अटीतटीच्या लढतीत जय भारत मुंबई शहर संघाने नवरत्न क्रिडा मंडळ संघावर मात करत मानाच्या यंगस्टार चषकावर नाव कोरले. स्पर्धेतील…

Read Moreजय भारत मुंबई शहर संघ ठरला यंगस्टार कब्बडी स्पर्धेचा मानकरी

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समिती कणकवली विधानसभा अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली शिफारस मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यासाठी व या योजनेच्या सनियंत्रणासाठी कणकवली विधानसभा क्षेत्र स्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.…

Read Moreमुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समिती कणकवली विधानसभा अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री

गडनदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी घेतला आढावा

कनकनगर बंधारा नदीपत्रातील गाळ पुढल्या वर्षी काढण्याची केली मागणी केटी बंधाऱ्यांच्या प्लेट बाबत लघुपाटबंधारे विभागाला दिल्या सूचना कणकवली शहरालगत असलेल्या गडनदीपात्रातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन व शासनाच्या माध्यमातून सुरू असून, कणकवली शहराला या उपक्रमाचा फायदा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Read Moreगडनदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी घेतला आढावा
error: Content is protected !!