जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चे यश.

कणकवली/मयुर ठाकूर. नुकत्याच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कट्टा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे.14…

Read Moreजिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चे यश.

राष्ट्रवादी कणकवली तालुक्याची विस्तारित कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी उपजिल्हाध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर यांच्या उपस्थितीत जाहीर केली कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्याची विस्तारित कार्यकारिणी आज जाहीर केली. तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या…

Read Moreराष्ट्रवादी कणकवली तालुक्याची विस्तारित कार्यकारणी जाहीर

कोंडये येथील तरुणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील तरूण युवकांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश…

Read Moreकोंडये येथील तरुणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

ऑटोरिक्षा चालक-मालक कणकवली शहर आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा कणकवलीत 30 जानेवारी रोजी शुभारंभ.

संघटनेचे नेते संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच आयोजन. कणकवली/मयुर ठाकूर. ऑटोरिक्षा चालक-मालक कणकवली शहर यांच्या आयोजनाखाली आणि ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे नेते संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनातून कणकवली येथे प्रथमच भव्य नाईट अंडाराम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 30 व 31 जानेवारी 2024…

Read Moreऑटोरिक्षा चालक-मालक कणकवली शहर आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा कणकवलीत 30 जानेवारी रोजी शुभारंभ.

प्राथमिक शाळा कळसुली नं१ वार्षीकस्नेहसंम्मेलन सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली/मयुर ठाकूर *कणकवली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कळसुली नं.१, चा वार्षीकस्नेहसंम्मेलन कार्यक्रम प्रमुख पाहुणे -कळसुली हयास्कूल चे मुख्याध्यापक श्री. वगरे सर, माजी मुख्यध्यापक श्री. प्रकाश दळवी, हायस्कूल चेअरमन के आर दळवी *मुख्याध्यापिका-राधिका कवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दळवी…

Read Moreप्राथमिक शाळा कळसुली नं१ वार्षीकस्नेहसंम्मेलन सोहळा उत्साहात संपन्न

सर्व औषध कर्मचाऱ्यांनी आपण खूपच संवेदनशिल विभागात सेवा करतोय याचे भान ठेवून आपली संघटना मजबूत करावी- नंदू उबाळे

कणकवली/मयुर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकसंग राहण्याच्या कृतीला आपण दाद देतोय तसेच औषध कर्मचारी म्हणून आपण करत असलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देत आपण करत असलेल्या विभागात म्हणजेच औषध व्यवसायात नविन नविन गोष्टी आत्मसात कराव्यात अस आव्हान…

Read Moreसर्व औषध कर्मचाऱ्यांनी आपण खूपच संवेदनशिल विभागात सेवा करतोय याचे भान ठेवून आपली संघटना मजबूत करावी- नंदू उबाळे

अखेर कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव

कणकवली शहराच्या इतिहासात अजून एक पहाट ठरली ऐतिहासिक गेली अनेक वर्ष या उड्डाणपुलाला नाव देण्याची होत होती मागणी भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असतानाच उड्डाणपुलाचे नामकरण महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या कणकवली उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे…

Read Moreअखेर कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव

नाटककार चं. प्र. देशपांडे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर

डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते ४ फेब्रुवारीला कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण केदार सामंत आणि आनंद वैद्य यांची पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणारा यंदाचा कै.…

Read Moreनाटककार चं. प्र. देशपांडे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर

वरवडे चे दिगंबर उर्फ आप्पा सावंत यांचे निधन

गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात होते कार्यरत कणकवली वरवडे फणसनगर येथील रहिवासी दिगंबर सदाशिव उर्फ आप्पा सावंत (70) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. आप्पा सावंत हे गेली अनेक वर्ष समाजकारण व राजकारणात सक्रिय होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read Moreवरवडे चे दिगंबर उर्फ आप्पा सावंत यांचे निधन

वरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरवडे मधील “त्या” तरुणावरही गुन्हा दाखल कणकवली पोलिसांकडून दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक (मूळ वरवडे मुस्लिमवाडी) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून…

Read Moreवरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी वागदेतील तरुणावर गुन्हा दाखल

इंस्टाग्राम वरून युवतीशी झाली होती ओळख संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात उद्या न्यायालयात हजर करणार इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर प्रेम संबंध निर्माण झाले व यातून वागदे येथील नातेवाईकाकडे राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार…

Read Moreअल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी वागदेतील तरुणावर गुन्हा दाखल

मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग द्वारा नांदगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

जिल्ह्याभरातून मुस्लिम समाजातील तरूणांचा उस्फुर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तसाठ्याची टंचाई व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव उर्दू शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी…

Read Moreमुस्लिम मंच, सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग द्वारा नांदगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
error: Content is protected !!