नुतन पो नि.सुरेश गावित यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

आचरा पोलीस स्टेशनचा नव्याने कार्यभार स्विकारलेल्या आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांचा मालवण तालुका शिवसेना प्रमुख महेश राणे यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या सोबत सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर,उपतालुकाप्रमुख चंदू गोलतकर विभाग प्रमुख संतोष सावंत,अश्वीन हळदणकर,प्रविण…

Read Moreनुतन पो नि.सुरेश गावित यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस विषय मानवता विकास परिषदेच्या अजेंड्यावर

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस झाल्याशिवाय कोकण रेल्वे ही खऱ्या अर्थाने कोकण रेल्वे ठरणे केवळ अशक्य आहे या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस साठी कोकणातील विविध पक्ष संघटना नागरी यांनी आंदोलन छेडले आहे या आंदोलनास मानवता विकास परिषदेचा ठाम पाठिंबा आणि सक्रिय सहभाग कायम…

Read Moreसावंतवाडी रेल्वे टर्मिनस विषय मानवता विकास परिषदेच्या अजेंड्यावर

जिल्ह्यातील मुस्लिम समाज आमदार वैभव नाईक यांच्या प्रवृत्तीला थारा देणार नाही!

अल्पसंख्यांक मुस्लिम सेलचे भाजपा तालुकाध्यक्ष इब्राहिम शेख यांचा इशारा मुस्लिम समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणे निषेधार्थ उबाठा सेनेचे आमदार राजकारणासाठी मुस्लिम समाज बांधवांना बदनाम करत आहेत. राष्ट्रप्रेमी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांवर चुकीचे आरोप करून देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न आमदार…

Read Moreजिल्ह्यातील मुस्लिम समाज आमदार वैभव नाईक यांच्या प्रवृत्तीला थारा देणार नाही!

नडगिवे घाटात कंटेनर पलटी

चालक जखमी ,लाखोंचे नुकसान नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी झाला.गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर चा 11:30 च्या सुमारास नडगिवे घाटात अपघात झाला.या अपघातात कंटेनर चे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.अपघातात वाहन चालकाला दुखापत…

Read Moreनडगिवे घाटात कंटेनर पलटी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त कुंभारमाठ हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे अभिवादन

देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या हुतात्मांसाठी अभिवादन करण्यासाठी ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त कुंभारमाठ हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाईसाहेब गोवेकर, तालुकाप्रमुख हरिश्चंद्रजी…

Read Moreशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त कुंभारमाठ हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे अभिवादन

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनी मनोहर मनसंतोष गडावर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व ध्वजारोहण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने आज दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्यातील ३५० किल्ल्यांवर शिवप्रतिमा पूजन व ध्वजारोहण संकल्प हाती घेण्यात आला होता. यावेळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना,…

Read More३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनी मनोहर मनसंतोष गडावर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व ध्वजारोहण

संजय घोडावत विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण दर्शनाने साजरा करण्यात आला.ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की भारताचे…

Read Moreसंजय घोडावत विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार -अजित पवार

हेरिटेज लुक राहणार कायम;२०० मल्लांची राहण्याची सोय… विविध आराखडे मागवून त्यातील उत्कृष्ट आराखडा होणार मंजूर:ऑलिंपिकच्या धर्तीवर देणार मॅटची सुविधा… कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा करतानाच…

Read Moreगंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार -अजित पवार

अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा

मसूरे – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती आणि प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि . ३० / ० १ / २०२४ रोजी सकाळी ११. वा . जि . प .…

Read Moreअंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा

जिल्ह्यातील विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार ;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा आराखडा सादर करा… दसरा महोत्सव १० दिवस साजरा होण्यासाठी निधी देणार शाहू मिल येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकासाठी निधीची तरतूद करु;विकासकामे करताना हेरीटेज लुक कायम ठेवा; शहर स्वच्छ, सुंदर ठेवा जिल्ह्यातील प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी…

Read Moreजिल्ह्यातील विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार ;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे – कृषीमंत्री धनंजय मुंडे

शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या बाजारपेठेत कृषीमूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४ मुंबई – शेतकऱ्यांनी शेती विषयक विचार बदलले पाहिजेत, शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील असे…

Read Moreशेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे – कृषीमंत्री धनंजय मुंडे
error: Content is protected !!