सांगेली गावच्यासुमारे साडे तीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध अशा वैशिष्टपूर्ण गिरोबा उत्सवाला प्रारंभ

सावंतवाडी – सांगेली गावच्यासुमारे साडे तीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध अशा वैशिष्टपूर्ण गिरोबा उत्सवाला रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रारंभ झालेल्या या सोहळ्याची सांगता रवीवारी होणार आहे. या उत्सवाला रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.यावर्षी गिरोबा…

Read Moreसांगेली गावच्यासुमारे साडे तीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध अशा वैशिष्टपूर्ण गिरोबा उत्सवाला प्रारंभ

शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी

ठाकरे गटाच्या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल प्रमोदशेठ मसूरकर यांच्या वाहनांना रातोरात पोलीस सरंक्षण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून…

Read Moreशिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी

गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै. रणजित पाटील प्रिमीयर लिग २०२४ चे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या मित्रावर असलेले प्रेम आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी प्रमाणे…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन गांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै. रणजित पाटील प्रिमीयर लिग २०२४ चे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या मित्रावर असलेले प्रेम आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी प्रमाणे…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळ व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै.रणजित पाटील प्रिमीयर लिग स्पर्धेचे उद्घाटन

शासनाच्या अन्यायकारक जीआर बद्दल शिक्षक भारती आवाज उठवणार – संतोष पाताडे

शासनाच्या अन्यायका रक जीआर विरोधात गुरुवार दि.२१/०३/२०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय गणपती कमलकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी माहिती दिली .की, शासन वेळोवेळी शिक्षणविभाग व शिक्षकांबद्दल…

Read Moreशासनाच्या अन्यायकारक जीआर बद्दल शिक्षक भारती आवाज उठवणार – संतोष पाताडे

“एकच वादा, जय हो दादा” भाजप पदाधिकाऱ्यांचा स्टेटस चर्चेत!

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी च्या पार्श्वभूमीवर स्टेटसला महत्त्व प्राप्त नारायण राणेंचा स्टेटस ठेवल्यामुळे राणेंना उमेदवारी मिळण्याचे चर्चेला जोर गेले काही दिवस सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा शिवसेना महायुतीचा उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरू असताना…

Read More“एकच वादा, जय हो दादा” भाजप पदाधिकाऱ्यांचा स्टेटस चर्चेत!

एआय मुळे नोकरीच्या संधी वाढतील: बँक ऑफ न्यूयॉर्क मेलचे डॉ.अनिश कुमार

घोडावत विद्यापीठात व्याख्यान संपन्न अतिग्रे: नव तंत्रज्ञानाच्या या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे महत्त्व वाढत आहे.अर्थ, सेवा सुविधा,मनुफॅक्चरिंग, रिटेल, मनोरंजन, शिक्षण, आरोग्य,प्रवास,वाहतूक, लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडत आहेत. शिक्षकांनी एआय चे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.असे झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना…

Read Moreएआय मुळे नोकरीच्या संधी वाढतील: बँक ऑफ न्यूयॉर्क मेलचे डॉ.अनिश कुमार

कठोर तपश्चर्येने माणूस देव बनू शकतो हि धारणा घातकच – विजय चौकेकर

सावंतवाडी – आपल्यावर लहानपणापासून असे संस्कार झाले आहेत किंवा आपल्याला सांगितले गेले की एखाद्याने परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी स्वतःला विविध मार्गाने यातना दिल्या , परमेश्वराची कठोर प्रार्थना केली , कठोर भक्ती केली , परमेश्वर प्राप्तीसाठी योग , तप ,साधना केली .…

Read Moreकठोर तपश्चर्येने माणूस देव बनू शकतो हि धारणा घातकच – विजय चौकेकर

वसुली करिता शिवीगाळ? पुन्हा घडलेला प्रकार जिल्ह्यात चर्चेत

चार संचालकांच्या उपस्थितीत घडला प्रकार “मार्च एंड” च्या पार्श्वभूमीवर दुसरा प्रकार समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता “मार्च एंड” चे वेध लागले असून, एनपीए मध्ये गेलेल्या काहींना सक्तवसुलीकरिता तगादा लावलेला असताना आता वसुली करता वापरली जाणारी नवीन “स्टाईल” ही चर्चेचा विषय बनली…

Read Moreवसुली करिता शिवीगाळ? पुन्हा घडलेला प्रकार जिल्ह्यात चर्चेत

सरंबळ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने आयोजन कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय, मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत गावडे…

Read Moreसरंबळ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

जमावबंदीच्या उल्लंघन प्रकरणी कणकवलीत आप जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा केला होता निषेध आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह 8 ते 10 जणांच्या जमावाने आज दुपारी कणकवली बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केला. जमावबंदी आदेशाचे…

Read Moreजमावबंदीच्या उल्लंघन प्रकरणी कणकवलीत आप जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल

प्रभाकर नारायण पाताडे यांचे निधन

भिरवंडे-हनुमंतवाडी नं. 1 मधील रहिवाशी प्रभाकर नारायण पाताडे (83) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नात असा परिवार आहे. कणकवली प्रतिनिधी

Read Moreप्रभाकर नारायण पाताडे यांचे निधन
error: Content is protected !!